106 Janaushadhi centers opened at railway stations in marathi : काय आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती
106 Janaushadhi centers opened at railway stations : देशातील नागरिकांना दर्जेदार आणि स्वस्त औषधे उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरू केली आहे.
106 Janaushadhi centers opened at railway stations या योजनेअंतर्गत देशांमध्ये आतापर्यंत 106 रेल्वे स्थानकावर जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. याचा मुख्य उद्देश म्हणजे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसह नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारी औषधे उपलब्ध करून देणे हा आहे.
Janaushadhi centers opened at railway stations केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना औषधे मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे. PMBJAK 30 जून 2025 पर्यंत केंद्र सरकारकडून देशभरामध्ये तब्बल 16,912 जन औषधी केंद्र उघडण्यात आली आहेत.
Janaushadhi centers opened at railway stations यापैकी 8660 जनऔषधी केंद्र ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहेत. PMBJAK देशातील ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक सुविधा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
106 Janaushadhi centers opened at railway stations ही योजना ग्रामीण भागात अधिकाधिक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्राथमिक कृषी पतसंस्थासारख्या इतर सहकारी संस्थामार्फत जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सहकार मंत्रालयाशी भागीदारी केली आहे.
Jan Aushadhi Kendra देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागासह देशभरात दररोज सरासरी 10 ते 12 लाख लोक या केंद्रांना भेट देऊन औषधे खरेदी करत आहेत.
Jan Aushadhi Kendra यामुळे गेल्या 11 वर्षात ग्रामीण आणि दुर्गम भागासह देशातील ब्रँडेड औषधांच्या किमतीच्या तुलनेत नागरिकांची 38 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.