20th installment of pm kisan Yojana in marathi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

20th installment of pm kisan Yojana in marathi : या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता

20th installment of pm kisan Yojana in marathi : गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे.

कारण या दिवशी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कुठल्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे.

20th installment of pm kisan Yojana देशभरातील कोट्यावधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. 20 वा हप्ता जून महिन्यामध्ये जमा होण्याचे अपेक्षित होते. मात्र हा जून महिन्यात जमा झाला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला होता.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत 20 व्या हप्त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत.

pm kisan Yojana 20th installment मीडिया रिपोर्टनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता 18 जुलै रोजी जमा होऊ शकतो. कारण यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहारी मधील एका कार्यक्रमला जाणार आहे. त्या कार्यक्रमादरम्यान ते हप्त्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

20 वा हप्ता जमा होण्यापूर्वी हे काम केले का

good news for farmers the 20th installment of pm kisan will be deposited on this day

pm kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्ही केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने ही केवायसी करू शकता.

pm kisan Yojana यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर केवायसी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यावर तुम्ही आधार नंबर टाका यानंतर तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल. तो तिथे टाका त्यानंतर तुमचे केवायसी पूर्ण होईल. केवायसी करू शकता. जेणेकरून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.