Aadhar Card New Rule Octmber 1st In Marathi : 1 आक्टोंबर पासून लागू होणार नवीन नियम, 10 वर्षांपूर्वीचे कार्ड करा असे अपडेट
Aadhar Card New Rule Octmber 1st In Marathi : जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 आक्टोंबर 2025 पासून आधार संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे.
Aadhar Card New Rule Octmber 1st या नवीन नियमांमध्ये 10 वर्ष पेक्षा जुन्या आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आता कुठलीही फीस देण्याची आवश्यकता राहणार नाही.
1 आक्टोंबर पासून लागू होणार दोन प्रमुख नियम
Aadhar Card New Rule Octmber 1st
Aadhar Card New Rule : 10 वर्षांपूर्वीचे आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आय च्या निर्देशानुसार जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचे किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या आधीचे असेल तर तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Aadhar Card New Rule जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला सरकारी योजना आणि अन्य सुविधा चा लाभ घेण्यामध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
आधार कार्ड कसे करावे अपडेट
Aadhar Card Update News
Aadhar Card New Rule तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईट एम आधार ॲप च्या माध्यमातून लॉगिन करून अपडेट साठी रिक्वेस्ट सबमिट करू शकता. यानंतर पॅन कार्ड, मतदान कार्ड सारखे कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या केंद्रावर जाऊन 50 रुपयात बायोमेट्रिक किंवा 30 रुपयात डेमोग्राफिक फीस देऊन तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.
मुलांचे बायोमेट्रिक अपडेशन होणार मोफत
Aadhar Card Update News
1 आक्टोंबर पासून 5 ते 7 वर्षाच्या मुले आणि 15 ते 17 वर्षातील किशोर मुलांसाठी आधार अपडेशन फीस लागणार नाही. म्हणजेच ते तुम्हाला मोफत करता येणार आहे. यापूर्वी यासाठी 50 रुपये द्यावे लागायचे ते आता द्यावे लागणार नाहीत. ही सुविधा नवीन रजिस्ट्रेशन आणि बायोमेट्रिक अपडेशन या दोन्हीवरही लागू आहे. मात्र अपडेशन करणे बंधनकारक आहे अन्यथा आधार कार्ड अवैध होऊ शकते.
आतापर्यंत झाले हे तीन बदल
Aadhar Card Update News
- UIDAI ने नुकतेच प्रायव्हसी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी आधार कार्ड मध्ये मोठे बदल केले आहेत हे कुठले बदल आहेत हे आपण पाहू
- पती किंवा वडील यांचे नाव हाटले
- 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन आधार कार्डवर आपले वडील किंवा पतीचे नाव सीईओ नोंद नसेल हे नाव आता केवळ UIDAI च्या अंतर्गत रेकॉर्डमध्ये राहील यामुळे सतत नाव बदलण्याची आवश्यकता राहणार नाही आणि सुरक्षा अधिकच वाढेल
- जन्मतारीख चा फॉरमॅट बदलला : नवीन जारी होणाऱ्या आधार कार्ड वर आता पूर्ण जन्म तारीख डेट ऑफ बर्थ च्या जागेवर केवळ जन्माचे वर्ष दिसेल संपूर्ण जन्मतारीख आंतरिक रेकॉर्डमध्ये असेल यामुळे व्यक्तीचा डेटा लीक होण्याचा धोका कमी होईल
केअर चा कॉलम हटणार
15 ऑगस्ट 2025 पासून आधार कार्ड मध्ये केअर ऑफ चा कॉलम हटवण्यात आला आहे. आता नवीन आधार कार्ड वर केवळ नाव, वय आणि पत्ताच दिसणार आहे.
जानेवारी 2025 पासून पत्ता बदलण्याचा नवीन नियम
जानेवारी 2025 पासून आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी केवळ बँक स्टेटमेंट किंवा युटिलिटी बिल बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण पद्धतीने डिजिटल पद्धतीने केली जाईल. यामध्ये रिक्वेस्ट ऑनलाइन सबमिट केल्यानंतर जवळच्या केंद्रावर जाऊन कागदपत्रे ची सत्यता तपासून हे बदल करण्यात येतील.