diwali festive season business ideas to make money in 10 to 15 days : 10-15 दिवसात होईल मोठी कमाई
diwali festive season business ideas to make money in 10 to 15 days : जर तुम्हालाही फेस्टिवल सीझनमध्ये मोठी कमाई करायची आहे तर तुम्ही ही संधी सोडायला नको. या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही अनेक वस्तू विकू शकता आणि मोठी कमाई करू शकता. चला तर जाणून घेऊया
diwali festive season business ideas to make money in 10 to 15 days : फेस्टिवल सिझन सुरू झाले आहे. नवरात्री संपल्यानंतर आता लोक दिवाळीची प्रतीक्षा करत आहेत. दिवाळी केवळ आनंदाचा क्षण नाही तर छोट्या ते मोठ्या व्यापारासाठी कमाईचा मोठी संधी असते.
दिवाळी पूर्वी मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. लोक दिवाळी पूर्वी मोठ्या प्रमाणात सामान खरेदी करतात. यामध्ये छोटे असून मोठ्या दुकानदार ना खूप मोठा फायदा होतो.
जर तुम्हाला या फेस्टिवल सीझनमध्ये मोठी कमाई करायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या फेस्टिवल सिझनमध्ये तुम्ही अनेक वस्तू विकू शकता आणि मोठी कमाई करू शकता. चांगली प्लॅनिंग करून तुम्ही काही दिवसांमध्ये चांगली कमी करू शकता.
डेकोरेशन साहित्य विक्री
diwali festive season business ideas to make money in 10 to 15 days
दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असते तर डेकोरेशन साहित्याची. फेस्टिवल सीझनमध्ये दुकानदारासह प्रत्येक घराची सजावट केली जाते. त्यामुळे अशा दिवसांमध्ये डेकोरेशन साहित्य ची मागणी वाढते. यामध्ये तुम्ही होम डेकोर प्रोडक्ट्स, प्लास्टिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक डेकोरेटिव्ह साहित्य विकू शकता. हे साहित्य ठोक बाजारामध्ये खूप कमी किमतीत मिळते त्यामुळे याची विक्री करून तुम्हाला मोठी कमी करता येईल.
पूजा साहित्य
diwali festive season business ideas to make money in 10 to 15 days
दिवाळीपूर्वी करवा चौथ, धनत्रयोदशी सारखे ही काही सण आहेत. या दिवशी घरामध्ये पूजा केली जाते. त्यामुळे तुम्ही पूजाची साठी लागणारे साहित्य विकू शकता. याबरोबर दिवाळीमध्ये लागणारे पूजा साहित्यही तुम्ही पिकू शकता. यामध्ये मूर्तीचा पण समावेश आहे. हे साहित्य विकून तुम्ही दररोज 2 ते 3 हजार रुपयांची कमाई करू शकता.
मातीचे दिवे
फेस्टिवल सीझनमध्ये मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असते. सर्व लोक आपल्या घरावर मातीचे दिवे लावतात. त्यामुळे त्याची मागणी खूप वाढते यामध्ये तुम्ही त्याची विक्री करू शकता. याबरोबरच मेणबत्ती मोठ्या प्रमाणात विक्री होते. कलरफुल मेणबत्ती आज खूप मोठ्या प्रमाणात मागितले जातात. तुम्ही फुल आणि त्यापासून बनलेले माळा ही विकू शकता.
खाऱ्यापिण्याच्या गोष्टी आणि मिठाई
खाण्यापिण्याच्या गोष्टी मिठाई विक्री करून तुम्ही मोठ्या प्रमाणात कमी करू शकता. मात्र यासाठी गुंतवणूक थोडी मोठी असू शकते. मात्र कमाई पण अधिक आहे. यामध्ये तुम्ही चॉकलेट, बिस्कीट, कुकीज, वेगवेगळे प्रकारचे ड्रिंक विक्री करू शकता.
फराळी चिवडा, लाडू
आज प्रत्येक जण धावपळीच्या जीवनामध्ये दिवाळीसाठी फराळी चिवडा, लाडू बनवू शकत नाही. त्यामुळे आपण या फेस्टिवल सीझनमध्ये फराळी चिवडा, लाडू यासारखे पदार्थ बनवून लोकांना घरपोच चांगल्या दर्जाचे पदार्थ बनवून दिले तर तुम्हाला यामधूनही चांगली कमाई करू शकता येते. कारण फेस्टिवल सीजन मध्ये याची खूप मागणी असते.