PM Modi Launch Two Big Agriculture Schemes In Marathi : 35440 कोटी रुपयांची कृषी योजना
PM Modi Launch Two Big Agriculture Schemes In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हणजेच 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत कृषी क्षेत्रासाठी 2 प्रमुख योजनांचा शुभारंभ केला आहे. 2 नवीन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या आहेत.
PM Narendra Modi Launch Two Big Agriculture Schemes In Marathi : पंतप्रधानांनी 11440 कोटी रुपयांच्या डाळी उत्पादन अभियान योजना आणि 24000 कोटी रुपयांच्या पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेचे उद्घाटन केले आहे. 35000 कोटी रुपयांच्या कृषी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्या आहेत.
India New Farmer Scheme पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या आणि सूचना ऐकल्या, त्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन उपक्रम आणि योजना बद्दलही जाणून घेतले. कृषी विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे ही या वेळी चर्चा करण्यात आली.
India New Farmer Scheme पंतप्रधान धन्य धन्य कृषी योजनेचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण करणे आणि ही योजना फायदेशीर बनवणे हा आहे. धनधान्य कृषी योजना ही 100 जिल्ह्यांमध्ये सुरू केली जाईल.
India Farmer Scheme डाळी उत्पादन अभियानाचा उद्देश देशात डाळींचे उत्पादन वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. त्याचबरोबर डाळीचे उत्पादन वाढेल, लागवडीखालील क्षेत्र वाढेल, डाळींची खरेदी साठवणूक आणि प्रक्रिया अनुकूल करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. नुकसान कमीत कमी करण्यासाठी उपाय योजना केल्या जातील.
central governments big announcement for farmers या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की, पंतप्रधानांनी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत वाढवली आहे.
central governments big announcement for farmers किमान आधारभूत किंमत वाढवल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य आणि पूर्ण भाव मिळण्याची खात्री होते. पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत थेट लाभ हस्तांतरण आद्वारे 3 लाख 90 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या आभारी आहोत.
PM Modi Launch Two Big Agriculture Schemes धन्य धन्य कृषी योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवण्याचे शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे सिंचन आणि पीक विविधता सुधारण्याचे आणि पीक व्यवस्थापन सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
PM Narendra Modi Launch Two Big Agriculture Schemes त्यांनी देशाला डाळिंब मध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी 6 वर्षाच्या मिशन योजनेची ही सुरुवात केली. ही योजना 11440 कोटी रुपयांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 वेगवेगळ्या पशुपालन प्रकल्पासाठी अंदाजे 1,166 कोटी रुपये जाहीर केले आहेत.