Eknath shinde 8 schemes stopped by Devendra fadnavis : एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या 8 योजना फडणवीस सरकारकडून बंद

Eknath shinde 8 schemes stopped by Devendra fadnavis जाणून घेऊ कोणत्या योजना झाल्या बंद

Eknath shinde 8 schemes stopped by Devendra fadnavis एकनाथ शिंदेंनी देशातील नागरिकांसाठी 8 योजना सुरू केल्या होत्या. त्यामध्ये एक लाडकी बहीण योजना देखील आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्यामुळे अनेक विभागाचा निधी महिला व बालविकास मंत्रालयाकडे मिळवल्याचा दावा अनेकदा सरकारी मधील मंत्र्यांनीच केला आहे.

Eknath shinde 8 schemes stopped by Devendra fadnavis सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी यावरून सरकारवर जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती. गरगरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी चालू केलेल्या योजना बंद असल्याची तक्रार सातत्याने ऐकायला मिळत आहे.

Eknath shinde vs Ambadas Danve Over Government Schemes निधी अभावी अनेक योजना रखडल्या असताना विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे आनंदाचा शिधा ही योजना बंद केल्यामुळे विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Eknath shinde vs Ambadas Danve Over Government Schemes शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी अशा 8 योजनांची यादी जाहीर केली आहे. ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने चालू केल्या होत्या. परंतु आता या योजना बंद करण्यात आल्या आहेत. असा दावा दानवे यांनी केला आहे.

दानवे यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकार्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत.

Eknath shinde vs Ambadas Danve आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.

एकनाथ शिंदे यांच्या या योजना बंद

Eknath shinde 8 schemes stopped

  • आनंदाचा शिधा योजना
  • माझी सुंदर शाळा योजना
  • एक रुपयात पिक विमा योजना
  • स्वच्छता मॉनिटर योजना
  • एक राज्य एक गणवेश योजना
  • लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप योजना
  • योजनादूत योजना
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना