Vande Bharat Sleeper Train : प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखकर
Vande Bharat Sleeper Train : देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करण्यात येतो. मात्र आता रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर आता रेल्वे वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
good news for railway passengers vande bharat sleeper train देशातील कानाकोपऱ्यातील नागरिक रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात. रोज लाखो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास म्हणजे अत्यंत सुखकारक आणि सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास आहे. लाखो प्रवासी दररोज एका शहरातून दुसऱ्या शहरात रेल्वेने प्रवास करतात.
good news for railway passengers vande bharat sleeper train to start soon in Indian railways आता रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी वंदे भारत स्लीपर रेल्वे ही लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
good news for railway passengers इंडो रशियन जॉईंट व्हेंचर कीनेट रेल्वे सोल्युशन्स पुढील आठवड्यात त्यांच्या पहिल्या एसी कोच च्या डिझाईनचा अनावरण करणार आहे. भारतीय रेल्वे विभागाने लांब आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरू करण्याची योजना आखली आहे. ही वंदे भारत स्लीपर रेल्वे किनिट रेल्वे सोल्युशन्स द्वारे तयार करण्यात आली आहे.
वंदे भारत स्लीपर रेल्वेच्या डब्याचे दिल्लीत अनावरण होणार
good news for railway passengers vande bharat sleeper train to start soon in Indian railways
प्लेट रेल्वे सोल्युशन्स पुढील आठवड्यात दिल्लीच्या भारत मंडपम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे च्या इको पेमेंट एग्झिबिशन मध्ये 2025 मध्ये प्रदर्शित केले जाईल.
त्यानंतर पहिल्या एसी डब्याच्या डिझाईनच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात येणार आहे. या कंपनी द्वारे भारतीय रेल्वेसाठी 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन्स तयार करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी आघाडीच्या रशियन रोलिंग स्टॉक कंपन्या आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन करण्यात आली आहेत.
या वंदे भारत रेल्वेच्या उत्पादनाचे कंत्रात राष्ट्रीय वाहतूक कंपनीने या 3 कंपन्यांना दिले आहे. तसेच रेल्वेचे दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, दुसरी ट्रेन नियमित सेवेसाठी पूर्णपणे तयार झाल्यानंतरच ही लॉन्च केली जाईल. ही ट्रेन बीईएमएलने आयसीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवली आहे.
तसेच दुसरी ट्रेन तयार केली जात आहे आणि ती 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत तयार होण्याची शक्यता असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते.