train ticket from india post office by railway ticket booking prs system : आता रेल्वे टिकीट पोस्ट ऑफिस मध्येही मिळणार

train ticket from india post office by railway ticket booking prs system : कुठे कुठे मिळणार ही सुविधा

train ticket from india post office by railway ticket booking prs system : आता रेल्वेचे तिकीट पोस्ट ऑफिस मध्ये मिळणार आहे. रेल्वे आणि भारतीय पोस्ट ऑफिस मिळून 333 पोस्ट ऑफिस मध्ये रेल्वे तिकीट बुकिंग करण्याची सुविधा सुरू केली आहे.

चला जाणून घेऊ कसे करावे तिकीट बुकिंग? कोण कोणत्या पोस्ट ऑफिस मध्ये ही सुविधा आहे? आणि काय आहे प्रोसेस?

आता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. भारतीय डाक विभागने ही सुविधा रेल्वे मंत्रालयासोबत मिळून सुरुवात केली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दूरचा प्रवास करणाऱ्या गाव शहराला जाणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट बुकिंग ची सुविधा सहज मिळू शकेल. ज्या गावाला रेल्वे स्टेशन नाही आणि रिझर्वेशन काउंटरही नाही अशा गावांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.

कुठे कुठे मिळणार ही सुविधा

train ticket from india post office by railway ticket booking prs system

सध्या ही सेवा देशातील 333 पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये सुरू करण्यात आली आहे. यामधील अधिक पोस्ट कार्यालय, ग्रामीण आणि अर्ध शहरी भागातील आहेत. या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये एक पॅसेंजर रिझर्वेशन system (prs) टर्मिनल लावण्यात आले आहे. याद्वारे रेल्वे टिकीट बुक केले जाऊ शकतात.

रेल्वे मंत्रालय आणि पोस्ट ऑफिस कार्यालय दरम्यान एक करार झाला आहे. या करारानुसार पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये सर्व क्लास रेल्वेचे तिकीट स्लीपर एसी जनरल आधी बुक करता येणार आहेत. म्हणजेच आता तिकीट बुक करण्यासाठी लांबच लांब रांगेत स्टेशनवर उभे राहण्याची आवश्यकता नाही.

असे करा पोस्ट ऑफ कार्यालयातून रेल्वे टिकीट बुक

train ticket from india post office by railway ticket booking prs system

जर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जाऊन रेल्वे तिकीट बुक करत असाल तर त्यासाठी काही स्टेप फॉलो करावे लागतील. त्या खालील प्रमाणे

तुमच्या भागातील पीआरएस काउंटर शोधा

सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या भागातील पोस्ट ऑफिस कार्यालय शोधा. तिथे गेल्यानंतर पीआरएस टर्मिनल उपलब्ध आहे का याची चौकशी करा. टर्मिनल केवळ निवडक पोस्ट ऑफिस कार्यालयामध्येच आहेत. तेथे पोहोचल्यानंतर तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे याची माहिती द्या.

त्याबरोबरच तारीख, रेल्वेचे नाव, नंबर, तिकीट क्लास (एसी, स्लीपर, जनरल) आदि पोस्ट ऑफिस चे कर्मचारी तुमची माहिती घेतील आणि तुमच्याकडून भाड्याचे पैसे घेतील. पैसे तुम्ही डिजिटल किंवा कॅश ही देऊ शकतात. पैसे देताच तिकीट तिथेच प्रिंट होऊन मिळेल. हे रेल्वेचे वैध तिकीट असेल त्याद्वारे तुम्ही प्रवास करू शकता

तिकीट बुकिंगची ही सुविधा विशेष का

train ticket from india post office by railway ticket booking prs system

ही सुविधा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या आणि ज्या गावांमध्ये रेल्वे स्टेशन नाही अशा गावांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण त्यांना तिकीट बुक करायचे तर ऑनलाईनच करावे लागते.

मात्र आता त्यांना स्टेशनवर जाण्याची किंवा ऑनलाईन करण्याची गरज नाही. ते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊनही रेल्वेचे तिकीट बुक करू शकतात. याव्यतिरिक्त ही सुविधा वरिष्ठ नागरिक, दिव्यांग सारख्या लोकांना खूप फायद्याचे आहे. तसेच ज्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करता येत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा खूप महत्त्वाची आहे.

पोस्ट ऑफिस कार्यालयाच्या अन्य सेवाही वाढल्या

train ticket from india post office by railway ticket booking prs system

भारतीय डाक विभागाने केवळ पत्र किंवा पार्सल सेवा पर्यंत मर्यादित न राहता आता पोस्ट ऑफिस, पोस्ट बँकिंग गुंतवणूक, विमा बिजनेस पोस्ट सारख्या सेवा ही याद्वारे देण्यात येत आहेत. आता रेल्वे तिकीट बुकिंग करण्याची सुरुवातही करण्यात आली आहे. यामुळे सामान्य जनता आणि पोस्ट ऑफिस जोडले गेले आहेत.

बिजनेस पोस्ट सेंटर द्वारे मोठ्या शहरांमध्ये कॉर्पोरेट मेल आणि पार्सल हँडलिंग पण करण्यात येते आणि आता हळूहळू रेल्वे टिकीट बुकिंग च्या सुविधाही पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून देण्यात येत आहेत.

भविष्यात अजून वाढणार सुविधा

रेल्वे मंत्रालयाचे लक्ष आहे की येणाऱ्या काळामध्ये या सेवा अधिक प्रमाणात वाढवायचे आहेत. पोस्ट ऑफिस पर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला सर्व सेवा उपलब्ध करून द्यायचे आहेत. आता रेल्वेचे तिकीट बुक करण्याची सुविधा पोस्ट ऑफिस ने सुरु केली आहे. या पावलाने डिजिटल इंडिया आणि फायनान्शियल इन्फ्लुजन दोन्ही मध्ये मजबूती येईल. कारण आता गावात राहणाऱ्या लोकांनाही पोस्ट ऑफिस द्वारे रेल्वे नेटवर्क जोडण्यात येत आहे.

सण-उत्सव काळात होणार मदत

train ticket from india post office by railway ticket booking prs system

दसरा, दिवाळी सारख्या सणाच्या दरम्यान रेल्वे तिकिटाची मोठ्या प्रमाणात मागणी असते. वेबसाईट आणि रेल्वे काउंटर वर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेकदा सर्वर डाऊन असते. अशा स्थितीमध्ये पोस्ट ऑफिस मधून तिकीट बुक करण्याची सुविधा यात प्रवाशांना दिलासा देणारी आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तिकीट बुकिंग मुळे गर्दी कमी होईल आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा दबाव घटेल.