pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : PM किसान योजनेचा 21 वा हप्ता या दिवशी होणार जमा?

pm kisan : जाणून घ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी 2000 रुपये

pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : जर तुम्ही आवश्यक अपडेट pm kisan e-kyc व आधार लिंकिंग आणि योग्य बँक माहिती दिली नसेल तर 21 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे लवकरच तुम्ही आपल्या बँकेचे अकाउंट आणि आधार लिंकिंग स्टेटस अवश्य चेक करा. जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा होऊ शकेल.

pm kisan e-kyc देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकर समाप्त होणार आहे. कारण शेतकऱ्याच्या खात्यावर 2 हजार रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : कारण यावेळी केवळ काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये 21 वा हप्ता लवकरच जमा होणार आहे.

कधी जमा होणार 21 वा हप्ता?
pm kisan e-kyc केंद्र सरकारकडून PM Kisan योजनेचा 21 वा हप्ता कधी जमा होणार आहे. या संदर्भात अजून कुठली अधिकृत माहिती किंवा तारीख देण्यात आली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करू शकते.

pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : मात्र ज्या शेतकऱ्यांनी आपली पीएम किसान ई- केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी लवकरात लवकर बँक मध्ये जाऊन आपली केवायसी आणि बँक लिंकिंग करून घ्यावी आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये काही दिवसात 2 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

बिहार निवडणुकीपूर्वीच जमा होणार दोन हजार रुपये?
pm kisan e-kyc पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहार निवडणूकीपूर्वी पहिला आणि दुसरा टप्याचे मतदान 6 आणि 11 नोव्हेंबरला होणार आहे.

pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : या काळात आचारसंहिता लागू असताना सरकार यामध्ये नवीन योजना सुरू करू शकत नाही. मात्र पूर्वीपासून चालू असलेल्या योजनेचा हप्ता जमा करू शकते. pm kisan e-kyc असे मानले जात आहे की 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाऊ शकते. कारण या काळात आचारसंहितेचे नियमाचे पालनही होईल आणि शेतकऱ्यांचा खात्यात पैसेही जमा करता येतील.

या राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे 21 वा हप्ता
pm kisan यावेळी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील जवळपास 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना ही रक्कम आडवांस मध्ये जमा केली आहे. जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल आता उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये 21 हप्ता जमा करण्यात येणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार 2 हजार रुपये
pm kisan e-kyc जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल आणि जर तुम्ही बँकेची e-kyc केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की विना ई- केवायसी रक्कम जमा केली जाणार नाही.

pm kisan 21st installment release date will rs 2000 credit in farmers accounts in marathi : याव्यतिरिक बँक अकाउंटशी आधार लिंक असणे ही आवश्यक आहे. आयएफएससी कोड चुकीचा असेल तर हे अकाउंट बंद होणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ जाऊन आपल्या बँकेमध्ये ई- केवायसी करून आधार लिंकिंग स्टेटस चेक करावे.