Bank Fd Interest Rates Invest : या बँकेच्या एफडी मध्ये करा गुंतवणूक
Canara Bank Fd Interest Rates Invest And Get Fixed Interest Of Rs 36000 Know Details : आज आम्ही तुम्हाला अशा बँकेच्या एफडी बद्दल माहिती देणार आहोत. जिथे एक लाख रुपये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 5 वर्षांनंतर 36 हजार रुपये फिक्स व्याज मिळतो. आम्ही सांगत आहोत सरकारी बँक असलेल्या कॅनरा बँक एफडी बद्दल..
Bank Fd बँक एफडी गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अधिक तर लोक एफडी मध्ये आपला पैसा गुंतवतात. कारण एफडीमध्ये पैसा सुरक्षित राहतो आणि फिक्स रिटर्न मिळतो तर तुम्हीही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या बँकेतील एफडी खूप चांगली आहे.
Bank Fd Interest Rates Invest : दरम्यान कुठल्याही एफडी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला प्रत्येक बँकेमधील एफडीवर मिळणाऱ्या व्याजदराची माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही जिथे चांगला परतावा मिळू शकता तिथे एफडी करू शकता.
आज आपण अशाच एका बँकेच्या एफडीबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 36 हजार रुपये फिक्स व्याज परतावा मिळतो. आम्ही सांगत आहोत कॅनरा बँकचा एफडी संदर्भात.
कॅनरा बँक एफडी
Canara Bank Fd कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगला व्याजदर देते. कॅनरा बँकमध्ये तुम्ही 7 दिवसापासून 10 वर्षांसाठीची एफडी करू शकता. आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकता. बँक एफडी मध्ये असे मिळते व्याजदर..
एक वर्ष 6.25%
दोन वर्ष 6.25%
तीन वर्ष 6.25%
पाच वर्ष 6.25%
1 लाख रुपये गुंतवणुकीवर परतावा
जर तुम्ही कॅनरा बँकेच्या एक वर्षाच्या एफडी मध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर एक लाख सहा हजार 398 मिळतील. त्यामुळे यातून तुम्हाला 6398 चा लाभ होईल.
जर तुम्ही कॅनरा बँक मध्ये दोन वर्षासाठी एफडी केली तर तुम्हाला एक लाखाच्या एफडीवर मॅच्युरिटीवर एक लाख 13 हजार 205 रुपये मिळतील म्हणजे 13205 रुपयाचा लाभ होईल.
जर तुम्ही तीन वर्षासाठी 1 लाख रुपये एफडी केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 1 लाख 20 हजार 448 रुपये मिळतील. यातून तुम्हाला 20448 रुपयाचा लाभ होईल.
एफडी मध्ये 36 हजार रुपये फिक्स रिटर्न
जर तुम्ही कॅनरा बँकेच्या एफडी मध्ये पाच वर्षासाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.25% व्याजदर मिळतो. याप्रमाणे तुम्हाला एकूण 1 लाख 36 हजार 354 रुपये मिळतील म्हणजे तुम्हाला 36354 रुपयाचा लाभ होईल.