Mutual Fund Sip Investment Myths Know Before Investing : अधिक लोकांच्या मनात असतात ही प्रश्न
Mutual Fund Sip Investment Myths Know Before Investing : जर तुम्हीही आता आपला पैसा म्युच्युअल फंड, SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला म्युचल फंड, SIP संदर्भातील अशा काही बारक्याव्या संदर्भात माहिती देणार आहोत याची माहिती अनेकांना नसते.
पैसा गुंतवणूक करणे खूप आवश्यक असते त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या महिन्याच्या इन्कम मधून काही भाग चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो. त्यामुळे पैसा गुंतवणूक करण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी याची गुंतवणूक करत असतात.
आजकाल लोकांमध्ये म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक खूप लोकप्रिय झाली आहे. म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करून लोक चांगला फंड जमा करू शकतात. मात्र यासाठी वेळ देणे खूप आवश्यक आहे. दीर्घकाळासाठी म्युचल फंड SIP मध्ये गुंतवणूक करून कंपाऊंडिंग चा लाभ मिळतो जो चांगला रिटर्न देतो.
जर तुम्हीही तुमचा पैसा म्युचल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण यामध्ये आम्ही तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यामधील काही बारकाव्यांची माहिती दिली आहे. जेणेकरून तुम्हाला एसआयपी मध्ये गुंतवणूक करताना अडचणीचा सामना करावा लागू नये.
म्युचल फंड SIP मध्ये सतत चांगला परतावा
Mutual Fund Sip Investment Myths Know Before Investing
अनेक लोकांना वाटते की, म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये सतत चांगला परतावा मिळतो. मात्र असे नसते म्युच्युअल फंड एसआयपी मार्केटशी जोडलेली असते यामुळे मार्केटमध्ये चढ उतारचा थेट परिणाम यावर होतो. म्युचल फंड SIP चांगला परतावा तेव्हा देते जेव्हा तुम्ही नियमित आणि दीर्घ काळापर्यंत यामध्ये गुंतवणूक करतात. कमी कालावधीमध्ये तुम्हाला यामध्ये नुकसानही होऊ शकते. चांगला परतावा मिळवण्यासाठी एका चांगल्या म्युच्युअल फंड ची निवड करणे ही आवश्यक आहे.
अधिक फंड पासून अधिक परतावा
Mutual Fund Sip Investment Myths Know Before Investing
अनेक लोक एका सोबत अनेक साऱ्या म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करतात. त्यांना असे वाटते की, अधिक फंड पासून चांगला परतावा मिळेल. यामुळे तुम्हाला फोर्टफोलिओ बेकार होऊ शकतो. तुमचे फायनान्शियल गोल रिक्स कॅपॅसिटी आणि आवश्यकतेच्या हिशोबानुसार आपले पोर्टफोलिओ बनवा.
SIP बंद करणे खूप नुकसानदायक
Mutual Fund Sip Investment Myths Know Before Investing
अनेक लोकांना वाटते की एकदा SIP सुरू केल्यानंतर तिला बंद करणे ठीक नाही आणि तिच्या परताव्यावर याचा परिणाम होतो मात्र असे काही नाही तुम्ही इमर्जन्सी मध्ये आपली SIP पॉज किंवा बंद करू शकता.
बाजार पडताच एसआयपी बंद करणे
Mutual Fund Sip Investment Myths Know Before Investing
SIP मधून चांगला परतावा मिळत नसेल आणि मार्केट पडत असेल तर अनेक लोक आपली एसआयपी बंद करून टाकतात. मात्र दीर्घ काळामध्ये एसआयपी अधिक प्रॉफिट देते. बाजार पडत असताना तुम्हाला अधिक युनिट किमतीत मिळतात यामुळे कॉस्ट एवरेजिंग चा लाभ मिळतो.