PM Kisan Yojana 21th Installment In Marathi : अखेर 21व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली

PM Kisan Yojana 21th Installment In Marathi : शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी जमा होणार 21 वा हप्ता

PM Kisan Yojana 21th Installment In Marathi : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. याची आता तारीख देखील जाहीर झाली आहे.

PM Kisan Nidhi Yojana 21th Installment येणाऱ्या 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. ही माहिती पीएम किसान योजना च्या एक्स अकाउंट वरून मिळाली आहे. 14 नोव्हेंबरला सरकारने एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे की, किसान सन्माननीधीच्या 21व्या हप्ता ची तारीख 19 नोव्हेंबर असेल.

19 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत 20 हप्ते डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा झाले आहेत. आता लाभार्थ्यांना 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा मागील महिन्यापासून होती ती आता पूर्ण झाली आहे.

PM Kisan Yojana 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर पासून पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे 3 हप्ते मिळतात, म्हणजेच एकूण वर्षाला 6000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मिळतात.

PM Kisan Yojana यापूर्वी जुलै महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा योजना हप्ता 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला गेला होता. आता 21 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यातील 19 तारखेला जमा केला जाणार आहे.