Update Mobile Number In Aadhaar Card In Marathi : वाचा सविस्तर
Update Mobile Number In Aadhaar Card In Marathi : आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आपल्या आधार कार्डचा मोबाईल नंबर बदलू शकता. चला जाणून घेऊ मोबाईल नंबर कसा अपडेट करावा.
Update Mobile Number In Aadhaar Card आज आधार कार्ड ओळखीचे महत्त्वाचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. आज प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. यामध्ये तुम्हाला तिकीट बुकिंग पासून हॉटेल बुकिंग साठी ही आधार कार्ड मागितले जाते.
Aadhaar Update आधार कार्ड मध्ये अनेक प्रकारची आवश्यक माहिती असते. यामध्ये जन्मतारीख पासून तुमचा पत्याचा समावेश असतो. अनेक वेळा तुम्ही आधार वरील आपली माहिती मध्ये बदलही करू शकता.
मात्र आधार लिंक असलेला मोबाईल नंबर कसा बदलावा याची माहिती अनेकांना नसते. मात्र तुम्ही तुमच्या आधार कार्डला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर ही बदलू शकता. यासाठी सोपी पद्धत आहे.
Aadhaar Card Update आधार कार्ड रजिस्टर असलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला आधार केंद्र वर जावे लागते. मात्र आम्ही आज तुम्हाला आधार कार्ड नंबर बदलण्यासाठी एक अशी पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही आपला मोबाईल नंबर सहज बदलू शकणार आहात.
Aadhaar Card Update यासाठी तुम्हाला कुठले कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही किंवा आधार केंद्राच्या लाईन मध्ये जाऊन तासनतास थांबण्याची गरज नाही.
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसा बदलावा?
Update Mobile Number In Aadhaar Card
जर तुम्हालाही तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा आहे तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आयपीपीबी द्वारे आपला आधार कार्ड मध्ये लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट करू शकता. इंडियन पोस्ट पेमेंट बँक द्वारे तुम्ही केवळ एक बायोमेट्रिक फिंगरप्रिंट द्वारे मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळील आयपीपीबी शाखा किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. तेथे तुम्हाला आधार नंबर आणि नवीन मोबाईल नंबर सांगावा लागेल. यानंतर तुमचे फिंगरप्रिंट बायोमेट्रिकद्वारे व्हेरिफिकेशन करण्यात येईल. यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड मध्ये अपडेट करण्यात येईल.
जर तुम्हालाही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड मध्ये आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा असला तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम अपार्टमेंट शेड्युल निवडावे लागेल आणि तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. आणि तिथे जाऊन आधारचा मोबाईल नंबर अपडेट करता येईल.