Pradhan Mantri Fasal Bima Yojana Update News In Marathi : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Update News : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता जंगली जनावरे आणि पिकामध्ये पाणी असल्यामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीवर प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत मदत मिळणार आहे.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana In Marathi आता शेतकऱ्यांच्या पिकांचे जंगली प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि अधिक पावसामुळे शेतात पाणी असल्यामुळे होणारे पिकांचे नुकसान Pradhan Mantri Fasal Bima Yojana प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली आहे. मात्र सरकारने आता शेतकऱ्यांची मागणी मान्य करत असा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले शिवराज सिंह
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Update In Marathi केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की, “प्रिय शेतकरी आणि भाऊ आणि बहिणींनो आज तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहे. नैसर्गिक आपत्ती च्या कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यावर फसल बिमा योजना अंतर्गत मदत देण्यात येते.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana News मात्र आता यामध्ये आणखी 2 नुकसान कव्हर करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून याची मागणी होती की, वन्य प्राण्यांपासून होणारे पिकांचे नुकसान आणि दुसरे अतिवृष्टी त्या कारणामुळे शेतात पाणी साचणे या कारणामुळे पिकाचे होणारे नुकसान यावरही आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
या प्रकारच्या दोन्ही पद्धतीने शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले”.
जर वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाई देण्यात येईल आणि शेतामध्ये अतिवृष्टीमुळे पाणी साचले असेल तर नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात येईल.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले आहेत. त्यामुळे तुम्ही आता उशीर करू नका लवकरात लवकर आपला पिक विमा काढा असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
अन्नधान्य उत्पादनात 357.73 मिलियन टन वाढ
Pradhan Mantri Fasal Bima Yojana वर्ष 2024- 25 मध्ये पीक उत्पादन च्या अंदाजानुसार अन्नधान्य उत्पादन वाढवून 357.73 मिलियन टन झाले आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 8 % अधिक आहे. हे वाढवण्यामध्ये शेतकऱ्यांची मेहनत आंदोलिक तंत्रज्ञान चा वापर आणि केंद्र सरकारची कृषी हितासाठीचे निर्णय महत्त्वाचे ठरले आहेत. मागील 10 वर्षांमध्ये खाद्यान्न उत्पादनामध्ये 106 मिलियन टन पेक्षा अधिक ऐतिहासिक वाढ नोंद झाली आहे.