LIC amrit bal policy give matuarity benefit of 5.84 lakh rupees : आता मुलांचे भविष्य होणार उज्वल

LIC amrit bal policy give matuarity benefit of 5.84 lakh rupees : LIC च्या या योजनेत मॅच्युरिटी वर मिळतात 5.84 लाख रुपये

LIC amrit bal policy give matuarity benefit of 5.84 lakh rupees : प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलाच्या पुढील भविष्यासाठी झटत असतो. त्यासाठी आतापासून तो त्याच्या पगारीतील थोडासा भाग बचत म्हणून बाजूला ठेवतो. जेणेकरून पुढे मुलांचे भविष्य उज्वल झाले पाहिजे. ही बचत केलेली रक्कम तुम्ही विविध योजनेत गुंतवणूक करतात.

LIC policy तुम्ही LIC च्या अमृत बाल पॉलिसीत amrit bal policy गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. त्याचबरोबर गुंतवणुकीवर परतावा देखील अतिउत्तम मिळतो.

त्यासाठी काय आहे ही योजना याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.

नॉन लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी

LIC ने लहान मुलांसाठी एक योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव आहे नॉन लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी या योजनेत तुम्ही चांगली रक्कम परतावा म्हणून मिळवू शकता. त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते.

ही योजना नॉन लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी योजना आहे. यामध्ये मुलांचे भविष्य उज्वल होते. LIC अमृत बाल पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे कमीत कमी वय 30 दिवस असायला हवे. तर जास्तीत जास्त 13 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही पॉलिसी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.

या योजनेत तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. या पॉलिसीच्या मॅच्युरिटी साठी तुम्ही कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वर्षाचा कालावधी निवडू शकता. तुम्ही प्रीमियम दर महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला किंवा वार्षिक अशा कोणत्याही पद्धतीने देऊ शकता.

LIC amrit bal policy या योजनेत सिंगल प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम असे दोन पर्याय मिळतात. या योजनेत जर तुम्ही 2,00,000 नुसार कॅल्क्युलेशन केले तर 7 वर्षाचा प्रीमियम निवडल्यावर वर्षाला तुम्हाला 30,775 रुपये भरावे लागणार.

दर महिन्याला 7,903 रुपये भरावे लागतील. यामध्ये तुमची गुंतवणूक रक्कम 2.15 लाख होईल. यावर तुम्हाला गॅरंटीड 3.84 लाख रुपये मिळतात. 25 वर्षाच्या मॅच्युरिटी वर मिळणारा फंड हा 5.84 लाख रुपये असेल.