ठरलं...! कळवतो लवकरच
Image - Instagram
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अडकणार लग्न बंधनात
Image - Instagram
नुकतेच सोशल मीडियावर ज्ञानदाने विडिओ शेअर केले आहेत.
Image - Instagram
त्यामध्ये ती मेहंदी काढताना दिसत आहे.
Image - Instagram
तिने कॅप्शन लिहिले आहे ठरलं...! कळवतो लवकरच
Image - Instagram
तिच्या या व्हिडिओने चर्चेला उधाण आलं आहे
Image - Instagram
ज्ञानदाचा जोडीदार कोण असेल यावर चहात्यांचे लक्ष लागले आहे
Image - Instagram