रिकाम्या पोटी चहा पिताय मग ठरू शकतो घातक.

Image - Whatsapp AI

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप हातात लागतो. 

Image - Whatsapp AI

जवळपास प्रत्येक भारतीय व्यक्तीची सुरुवात ही सकाळच्या चहाणे होते.

Image - Whatsapp AI

रिकाम्या पोटी जर तुम्ही चहा पीत असाल तर त्याचे अनेक दुष्परिणाम तुम्हाला सहन करावे लागतील.

Image - Whatsapp AI

जर तुम्ही सकाळी दात घासल्यानंतर लगेच चहा पीत असाल तर तुमच्या दाताचं नाक नुकसान होऊ शकतं. 

Image - Whatsapp AI

दातांवर पिवळे डाग पडू शकतात. 

Image - Whatsapp AI

चहा मध्ये अत्यल्प प्रमाणात ॲसिड असतं यामुळे दाताच्या आरोग्य बिघडते. 

Image - Whatsapp AI

ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिल्याने तोंडाची चव बिघडू शकते. 

Image - Whatsapp AI

दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये सनके मारल्यासारखं होतं.

Image - Whatsapp AI