EPFO makes PF withdrawal easier upi facility coming soon : वाचा संपूर्ण माहिती
EPFO makes PF withdrawal easier upi facility coming soon : पीएफ च्या खातेदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफचे 30 कोटींपेक्षा अधिक सदस्य आहेत. या सर्वांना PF च्या खात्यातून त्वरित पीएफ काढण्याची एक खास सुविधा देणार आहे.
ही नवीन सुविधा पुढील दोन ते तीन महिन्यात BHIM ॲप वर उपलब्ध होणार आहे. आता तुमचे पीएफ खाते थेट यूपीआय शी जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल आणि तुम्ही भीम च्या माध्यमातून हे पैसे काढू शकणार आहात. ही सुविधा दोन ते तीन महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.
EPFO Updates या नवीन उपक्रमांतर्गत तुम्ही आरोग्य, शिक्षण आणि विशेष परिस्थितींसाठी पीएफ ऍडव्हान्स चा दावा करू शकता. सध्या हे फीचर फक्त भीम वरच काम करेल. परंतु नंतर ते UPI ॲप्स वर देखील ही सुविधा सुरू केली जाणार आहे. एकदा दावा केल्यानंतर तो बॅक अंड मध्ये ईपीएफओ द्वारे पडताळला जाईल.
EPFO Updates भीम ॲपचा उपयोग करून पीएफ खात्यातून तात्काळ पैसे काढू शकणार आहात. ही सुविधा लवकरात लवकर सुरू होऊन होणार आहे. हे फीचर सध्या फक्त भीम ॲप वरच काम करेल. नंतर इतर ॲप देखील ही सुविधा सुरू केली जाणार आहे.
मंजूर रक्कम थेट तुमच्या यूपीआय लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. सध्या ही सुविधा फक्त भीम ॲप वर उपलब्ध आहे. दरम्यान सध्या 5 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी स्वयंचलित पद्धतीने प्रक्रिया केलेले ऑनलाईन ॲडव्हान्स दावे निकाली देण्यासाठी काढण्यासाठी किमान तीन दिवस लागतात परंतु आता लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून एपीएफ पैसे काढता येणार आहेत.