आहारातील साखर कमी करणे हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर मधुमेह, हृदयविकार आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
WhatsApp AI
कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज फ्रुट ज्यूस ऐवजी लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी किंवा साधे पाणी प्या.
WhatsApp AI
साखर बंद करण्याऐवजी त्याचे प्रमाण हळूहळू कमी करा. चहा पिणे बंद करा.
milk tea receip
गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा नैसर्गिक पदार्थ खा जसे की फळे, बेदाणे, खजूर
WhatsApp AI
केचप, बिस्किटे, सॉस आणि योगर्ट मध्ये मोठे भरपूर प्रमाणात साखर असते ते खाणे टाळा.
times food
पास्ता, व्हाईट ब्रेड पिझ्झा आणि बेकरी सारख्या पदार्थ पेक्षा नाचणी, ज्वारी, ओट्स यांचा आहारात समावेश करा.
WhatsApp AI
आहारात प्रथिन्यांचा समावेश करा त्यामुळे रक्तातील साखर याची पातळी नियंत्रणात राहते
WhatsApp AI