PM Mudra Scheme : व्यवसाय करायचाय.. सरकार देणार 20 लाख रुपये

PM Mudra Scheme Information In Marathi : तुम्हाला व्यवसाय करायचाय पैसे नाहीत चिंता सोडा

PM Mudra Scheme In Marathi : तुम्हाला व्यवसाय करायचाय पैसे नाहीत चिंता सोडा कारण केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ही कुठली योजना आहे तर केंद्र सरकारने पीएम मुद्रा योजना नावाची एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

pm mudra scheme for business get loan upto 20 lakh without guarantee business help केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मुद्रा लोन योजना. या योजनाअंतर्गत बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

PM Mudra Yojana केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा तुमचा असलेला व्यवसाय वाढवू शकता. या दोन्हीसाठी या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे तुमच्या व्यवसायाला गती मिळते आणि आर्थिक मदत केंद्र सरकार करते त्यामुळे आर्थिक अडचण दूर होते. तसेच हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी द्यायची गरज नाही.

यापूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज व्यवसायासाठी दिले जात होते मात्र आता या योजनेअंतर्गत ही रक्कम वाढवण्यात आली आहे आणि 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्पात ही रक्कम 20 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी आता 2० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

चार कॅटेगिरीमध्ये कर्जाचे वाटप

4 Types Of PM Mudra Scheme

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 4 कॅटेगिरी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा कॅटेगिरी बनवण्यात आल्या आहेत.

  • मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कॅटेगिरीत 50 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते
  • किशोर कॅटेगिरी मध्ये 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते.
  • तरुण कॅटेगिरीत 5 ते 10 लाख रुपये कर्ज देण्यात येते.
  • तर तरुण प्लस या कॅटेगिरी मध्ये 10 ते 20 लाख रुपये पर्यंतचे मुद्रा लोन देण्यात येते.

जेणेकरून बेरोजगार तरुण किंवा असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी तरुणांना आर्थिक पाठबळ मिळू शकेल.

8 वी पास असाल तरी 20 लाखाचे कर्ज

pm mudra scheme for business get loan upto 20 lakh without guarantee business help

केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2015 मध्ये सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कुठलाही नागरिक स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. 8वी पास तरुण देखील या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://www.mudra.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही मुद्रा लोन साठी अर्ज करू शकता आणि मिळालेल्या कर्जातून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय वाढू शकता किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. यामुळे बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल.