सिताफळ खात आहात मग हे लक्षात ठेवा.

Image - Instagram

या समस्या असलेल्या लोकांनी सिताफळ खाल्ले तर ठरेल घातक.

Image - WhatsApp AI

 सिताफळ हे खूप गोड असल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.

Image - Instagram

 सिताफळ पचनास जड असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.

Image - Instagram

 सिताफळाचे बी खाल्ल्याने विषारी परिणाम दिसून येतात.

Image - Instagram

सीताफळाची बी चावली गेली तर अपायकारक ठरवू शकते. एलर्जी प्रतिक्रिया असणाऱ्या काही लोकांना उलटी, खाज, सूज येऊ शकते.

Image - Instagram

सिताफळ हे थंड प्रवृत्तीचे फळ असल्यामुळे सर्दी, खोकला, दमा असणाऱ्यांसाठी हे त्रासदायक ठरू शकते.

Image - Instagram

लहान मुलांसाठी सिताफळ हे धोकादायक आहे.

Image - Instagram