Atal Pension Yojana 2026 in marathi : खुशखबर! पुढील 5 वर्षांपर्यंत मिळणार अटल पेन्शन योजनेचा लाभ

Atal Pension Yojana 2026 in marathi : केंद्र सरकारने दिली मंजुरी

Atal Pension Yojana 2026 in marathi : केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना योजनेला पुढील 5 वर्षापर्यंत मंजुरी दिली आहे. आता ही योजना 2030-31 पर्यंत चालू राहणार आहे. अशी केंद्र सरकारने घोषणा केली आहे.

atal pension yojana good news benefits of the scheme will continue for the next five years approved by cabinet या योजनेअंतर्गत नागरिकांना 60 वर्षांच्या नंतर दर महिन्याला 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. लाखो गरिबांनी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता रिटायरमेंट नंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे.

अटल पेन्शन योजना ही 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली आहे. ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना 2030-31 पर्यंत म्हणजेच पुढील 5 वर्षांपर्यंत सुरू करण्याचे मंजुरी दिली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये याव शिक्कामोर्तब केला आहे.

atal pension yojana good news benefits of the scheme will continue for the next five years approved by cabinet या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मजुरांना त्यांची नोकरी संपल्यानंतर कुठल्याही प्रकारची पेन्शन किंवा पुढे कोणत्याही प्रकारे आर्थिक मदत होत नाही त्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे त्यांचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. आता अशा नागरिकांना दरमहा 1000 रुपये ते 5000 रुपये पर्यंत पेन्शन मिळणार आहे.

विशेषतः देशातील मजूर वर्गाला मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली या योजनेअंतर्गत पेन्शन फंड नियम आणि विकास प्राधिकरण या संस्थेद्वारे अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana प्रशासित केली जाते. 

देशातील असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आणि मजूर यांना वृद्धपकाळात पेन्शनची सुविधा नसते, त्यामुळे अशा मजुरांना त्यांच्या उतार वयात त्यांचे दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. या कामगारांना आणि मजुरांना उतार वयात पैशाची अडचण येऊ नये म्हणून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. 

अटल पेन्शन योजनेत किती लोक जोडले गेलेत

atal pension yojana good news benefits of the scheme will continue for the next five years approved by cabinet

अटल पेन्शन योजनेमध्ये 19 जानेवारी 2026 पर्यंत 8.66 कोटी पेक्षा जास्त लोक जोडल्या गेले आहेत

अटल पेन्शन योजनेचे फायदे

Benefits of Atal Pension Yojana

केंद्र सरकारकडून हमीच्या स्वरूपात कमी जोखमीचा हा सेवानिवृत्तीचा पर्याय आहे.  

APY वयाच्या साठ वर्षानंतर म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर भारत सरकारकडून प्रतिमहा 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 रुपये पेन्शन मिळण्याची हमी देते.

अटल पेन्शन योजना APY मधील कर रक्कम आयकर कायदा 1961 च्या कलम 80 CCD(1) च्या अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.  

अटल पेन्शन योजनेच्या Atal Pension Yojana नियमानुसार सदस्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नॉमिनीला या योजनेचा लाभ मिळतो.

अटल पेन्शन योजनेची पात्रता

Eligibility of Atal Pension Yojana

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.

अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे.

अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे जे की त्याच्या आधार कार्डशी लिंक असावे.

ज्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन उपलब्ध होत नसेल तोच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.

या योजनेचे खाते उघडताना नाव नोंदणीसाठी पती किंवा पत्नीची माहिती देणे आवश्यक आहे.

अटल पेन्शन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Documents of Atal Pension Yojana

  • बँक खाते
  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • अर्जदाराचे ओळखपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो