Ladki Bahin Yojana 2100 Rupees Latest Update In Marathi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठे भाष्य केले आहे. महापालिका निवडणुकीत सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला.
आता लाडकी बहीण योजनेचे महिन्याला मिळणारे 1500 रुपये 2100 रुपये करण्याची ही मागणी सातत्याने केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी थेट भाष्य केले.
Ladki Bahin Yojana 2100 Rupees Latest Update उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील एका सभेत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर महत्त्वाचे विधान केले आहे. 1500 रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक यशस्वी कथा आहेत.
1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द मी पाळणार आहे. मी जे बोलून दाखवतो ते मी करतोच असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले. तुम्ही माझं काम अडीच वर्षात पाहिलंच असेल मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल.
When will Ladki Bahin Amount Become 2100 Rupees लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला निवडून आणायचं ठरवलं होतं. 45 हजार कोटी वर्षाचा खर्च होता हा खर्च करण्याची हिम्मत कोणाचीही झाली नव्हती जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला. महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या माझी कर्मभूमी मुंबई असली तरी माझी जन्मभूमी ही सातारा आहे. सातारा जिल्ह्याचे गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय असं ते म्हणाले.
When will Ladki Bahin Amount Become 2100 Rupees राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमहा 1500 रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत लाडकी बहिणीच्या खात्यावर 2100 रुपये देऊ असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. आता यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा व्यक्तव्य केले.
लाडक्या बहिणींचे 2100 रुपये करणार असा आश्वासन मुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मी जे बोलतो ते करून दाखवतो असे ते म्हणाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे घोषणा केली होती. मात्र आता अनेक महिने लोटूनही यावर काहीही उपाय झालेला दिसत नाही, मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द दिला आहे.