Anganwadi Bharti 2024 महिलांसाठी 14690 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Anganwadi Bharti 2024 महिलांसाठी 14690 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.
Anganwadi Bharti 2024 राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेनंतर राज्य सरकारने महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
Anganwadi Bharti 2024 आता महिलांसाठी 14 हजार पेक्षा जास्त भरतीची घोषणा केली आहे. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना नोकरीचे सुवर्णसंधी दिली आहे.
14690 जागा अंगणवाडी मदतनीस यांच्या भरती साठी आहेत. या भरतीसाठी ची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे.
Anganwadi Bharti 2024 राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांची 14690 रिक्त पदे भराव्यात या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर दिल्या आहेत. इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीसांची 13 हजार 907 पदे रिक्त आहेत. तर शहरी भागातील अंगणवाडी केंद्रामध्ये 783 अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मधील निसांची पदे रिक्त आहेत. म्हणजेच एकूण 14 हजार 690 पदे रिक्त आहेत.
Anganwadi Bharti 2024 राज्यातील अंगणवाडी मदतनीस यांची 14,690 पदे लवकरच भरण्यात येतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024