अक्षराच्या या फोटोवरून वाटतच नाही त्या मास्तरीन बाई आहेत

Image - Instagram

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिवानी काम करते.

Image - Instagram

शिवानी म्हणजेच तुला शिकवीन चांगला धडा मधील अक्षरा.

Image - Instagram

मास्तरीन बाई म्हणजे अक्षरा या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळते.

Image - Instagram

शिवानी म्हणजेच अक्षरा सध्या थायलंड मधील फुकेतमध्ये आहे.

Image - Instagram

तेथील काही फोटो शिवानीने शेअर केलेत.

Image - Instagram

या फोटोवर तिच्या चहत्यांनी अनेक कमेंट केल्या.

Image - Instagram

त्यामध्ये वाटतच नाही की या मास्तरीण बाई आहेत असं देखील म्हणलं आहे

Image - Instagram