Atal Bhujal Yojana 2024 Information In Marathi : अटल भूजल योजना 2024 मराठी माहिती
Atal Bhujal Yojana 2024 : निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे निसर्ग ऋतुचक्रामध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे अवेळी पाऊस किंवा अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना देशातील नागरिकांना करावा लागतो. त्यामुळे देशभरातील भूजल पातळी खोल जाताना दिसत आहे. ही भूजल पातळी चे संरक्षण करण्यासाठी आणि जमिनीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
Atal Bhujal Yojana 2024 केंद्र सरकारने सुरू केलेली अटल भूजल योजना ही समुदाय आधारित शाश्वत भूजल व्यवस्थापन यासाठीची एक महत्त्वाची योजना आहे. यासाठी 600 कोटी रुपये एकूण लागणार आहेत. त्यापैकी 3 हजार कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज म्हणून आणि 3 हजार कोटी रुपये केंद्र सरकारचे योगदान असणार आहे. ही योजना देशातील 7 राज्यांमधील ओळखल्या गेलेल्या जलसंकटग्रस्त भागात भूजल व्यवस्थापनासाठी समुदायाच्या सहभागावर आणि मागणीवर आधारित उपाययोजनावर काम करणार आहे.
Atal Bhujal Yojana जलजीवन मिशन साठी सुधारित स्त्रोत शाश्वत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा उद्दिष्टात सकारात्मक योगदान पाण्याचा वापर सुलभ करण्यासाठी समाजातील वर्तणुकीतील बदल यांचा विचार या योजनेत करण्यात आला आहे. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक संरचना मजबूत करणे. शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी समुदाय स्तरावर वर्तनात्मक बदल घडून आणणे. या मुख्य उद्देशाने अटल भूजल योजना सुरू करण्यात आली आहे.
Atal Bhujal Yojana या योजनेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम क्षमता वाढवणे. योजनेची एकत्रीकरण आणि उत्तम कृषी पद्धती इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यांना अनुदान स्वरूपात निधी देण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या एका नवीन कर्ज योजनेच्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जाणार आहे.
Atal Bhujal Yojana 2024 In Marathi या योजनेच्या माध्यमातून निधी जागतिक बँकेकडून भारत सरकारकडे हस्तांतरित केला जाईल. त्यानंतर संबंधित राज्यांना हा निधी वितरित करण्यात येईल. ही योजना हरियाणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मधील 8,213 पाण्याचा ताण असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सुरू करण्यात आली आहे.
Atal Bhujal Yojana यासाठी केंद्र सरकारने अटल भूजल योजना 2024 Atal Bhujal Yojana 2024 In Marathi सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जमिनीखालील पाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2019 ला ही योजना सुरू केली होती. म्हणजेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी देशातील सात राज्यांमध्ये जमिनीखालील पाण्याचा पातळी वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Atal Bhujal Yojana या योजनेला जागतिक बँकेकडून 2018 ला आर्थिक मान्यता मिळाली आहे. अटल भूजल योजना 2024 च्या माध्यमातून जलजीवन मिशन हा एक महत्त्वाचा घटक आहे. याद्वारे पाण्याच्या समस्येला तोंड देणे आणि सर्वांसाठी स्वच्छ शाश्वत जलस्त्रोतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.
Atal Bhujal Yojana केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेच्या माध्यमातून शाश्वत भूजल व्यवस्थापनाला चालना देणे हा या योजनेमागील महत्त्वाचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार द्वारे मंजूर केलेल्या निधीचा वापर सुचित पद्धतीने करणे स्थानिक नागरिक आणि भागधारकांना या योजनेमध्ये सहभागी करून घेणे. निवडलेल्या गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करणे हा ही या योजनेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
ठळक मुद्दे
अटल भूजल योजना 2024 मराठी माहिती
Atal Bhujal Yojana 2024 Information In Marathi
अटल भूजल योजनेची थोडक्यात माहिती
Atal Bhujal Yojana In Short
अटल भूजल योजना 2024 चा तपशील
Atal Bhujal Yojana 2024 In Marathi
अटल भूजल योजना 2024 ची वैशिष्ट्ये
Atal Bhujal Yojana 2024 Features
अटल भूजल योजनेचे महत्त्वाचे घटक
Atal Bhujal Yojana
अटल भूजल योजनेचे उद्दिष्टे
Atal Bhujal Yojana Purpose
अटल भूजल योजनेसाठीचा निधी
Atal Bhujal Yojana
अटल भूजल व्यवस्थापन योजना
Atal Bhujal Yojana
अटल भूजल योजनेचे महत्त्व
Atal Bhujal Yojana Important
अटल भूजल योजनेची थोडक्यात माहिती
Atal Bhujal Yojana In Short
योजनेचे नाव | अटल भूजल योजना |
कोणी सुरू केली | नरेंद्र मोदी |
कधी सुरू केली | 30 डिसेंबर 2019 |
किती राज्ये समाविष्ट | 7 राज्ये |
अटल भूजल योजना 2024 चा तपशील
Atal Bhujal Yojana 2024 In Marathi
राज्य | जिल्हे | अवरोध | GPs |
गुजरात | 06 | 36 | 1873 |
हरियाण | 14 | 36 | 1656 |
कर्नाटक | 14 | 41 | 1199 |
मध्य प्रदेश | 06 | 09 | 670 |
महाराष्ट्र | 13 | 43 | 1333 |
राजस्थान | 17 | 38 | 1139 |
उत्तर प्रदेश | 10 | 26 | 550 |
एकूण | 80 | 229 | 8220 |
अटल भूजल योजना 2024 ची वैशिष्ट्ये
Atal Bhujal Yojana 2024 Features
- सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरातील भूगर्भातील पाणी वेगाने कमी होत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देत तत्परतेने अटल भूजल योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
- ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारने जलसंपदा नदी विकास गंगा पुनर्जीवन मंत्रालयाला ही जबाबदारी दिली आहे या मंत्रालयाला आता जलशक्ती मंत्रालय म्हटले जाते.
- देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- या योजनेसाठी लागणारा खर्च 50% केंद्र सरकार आणि उरलेली रक्कम जागतिक बँकेकडून घेतली जात आहे.
- या योजनेच्या माध्यमातून सरकारने 50% रक्कम ग्रामपंचायत आणि भूजल व्यवस्थापनात चांगले काम करणाऱ्या राज्यांना बक्षीस मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
अटल भूजल योजनेचे महत्त्वाचे घटक
Atal Bhujal Yojana
- राज्यांमध्ये भूजल व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना करणे त्यासाठी संस्थांना मजबूत करणे.
- या उपायांमध्ये क्षमता निर्माण करणे पाणी वापरकर्त्यांच्या संघटनेचे बळकटीकरण करणे मॉनिटरिंग नेटवर्क मध्ये सुधारणा करणे. .
- या माध्यमातून जमिनीतील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुधारित भूजल व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब प्रत्येक राज्याने करावयासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
- या माध्यमातून डेटा प्रसार जलसुरक्षा योजना तयार करणे, तसेच सुरू असलेल्या योजनेच्या अभिसरणाद्वारे व्यवस्थापन हस्तक्षेपाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- राज्यामध्ये शाश्वत भूजल व्यवस्थापनाच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
अटल भूजल योजनेचे उद्दिष्टे
Atal Bhujal Yojana Purpose
जमिनीतील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. भूजल पातळी शाश्वत पद्धतीने वाढवण्यासाठी समुद्रामधील वर्तनातील बदलांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.
या योजनेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भूजल पातळी बद्दल जनजागृती करणे. समुदायांना भूजल पातळी व्यवस्थापना बद्दल माहिती देणे आणि त्यांना भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून या राज्यांमधील 78 जिल्ह्यातील सुमारे 8350 ग्रामपंचायती चा समावेश भूजल पातळी व्यवस्थापनासाठी करण्यात आला आहे. ज्याचा या गावांना मोठा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू करत असताना अटल बिहारी वाजपेयी यांना त्यावेळी पाण्याचे महत्व लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी या नावाने आम्ही ही योजना सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जल व्यवस्थापनासाठी त्यांचा दर दृष्टिकोनाची जाणीव करून देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
सर्वात प्रथम अटल भूजल मिशन ची सुरुवात मध्य प्रदेशातील 10 जिल्ह्यांमध्ये मोरोबा, झाशी, बांदा, हमिरपुर, चित्रकूट, मुजफ्फरनगर, ललितपुर, श्यामली, बागपत आणि मेरठ या जिल्ह्यात करण्यात आली होती. हा एक प्रायोजित प्रकल्प होता. त्याचा आता विस्तार करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट जल स्त्रोतांचे जतन करणे आणि भूजल पातळी वाढवणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून हरियाणा मार्च 2020 मध्ये अटल भूजल योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जागतिक बँक 50 टक्के आर्थिक मदत करणार आहे. जागतिक बँकेकडून 2024 -25 या कालावधीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश राज्यासाठी 723 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.
अटल भूजल योजनेसाठीचा निधी
Atal Bhujal Yojana
हरियाणा सरकारने मार्च 2020 मध्ये जल स्वतःचे संरक्षण आणि बळकटीकरण करण्यासाठी लागू केली यासाठी राज्याला 2020 -21 ते 24 -25 या कालावधीसाठी जागतिक बँकेकडून 50 टक्के आर्थिक मदत म्हणून 723 कोटी रुपये मिळाले आहेत.
अटल भूजल व्यवस्थापन योजना
Atal Bhujal Yojana
केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जागतिक बँकेकडून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. ही योजना ज्याची किंमत 6 हजार कोटी रुपये एवढी आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँकेद्वारे समान निधी देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारला 3000 कोटी व जागतिक बँकेला 3000 कोटी रुपये निधी द्यावा लागणार आहे. ही रक्कम राज्यांना अनुदान म्हणून वितरित करण्यात येणार आहे. जागतिक बँक प्रोग्राम फॉर रिझल्ट नावाचे नवीन कर्ज द्वारे निधीचा हिस्सा देण्यात आला. याद्वारे भारत सरकारला सहभागी राज्यांना वितरणासाठी निधी मंजूर करण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून निवडलेल्या मोबारा, झांसी, बांदा, चित्रकूट, ललितपुर, मुजफ्फरनगर, सांगली, भागवत आणि मेरठ या जिल्ह्यांचा समावेश आहे.
अटल भूजल योजनेचे महत्त्व
Atal Bhujal Yojana Important
या योजनेच्या माध्यमातून कमी झालेली भूजल पातळी वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. भूजल पातळीत होणारी घट यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा आणि टंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी उपयोग पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अटल भूजल योजना प्रभावीपणे राबवण्याची पुढाकार घेण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाचे विविध पद्धतींचा वापर करून जमिनीत पाणी आठवले जाणार आहे. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे भूजल व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. शाश्वत पाण्याचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जलस्रोता विषयी जागृती करून त्यांचा दृष्टिकोन बदलण्यात येणार आहे. या आधारे नागरिक पाण्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन करतील जेणेकरून जमिनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA