Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 In Marathi : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनिकरण मिशन 2024

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Information In Marathi : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनिकरण मिशन 2024 मराठी माहिती

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनिकरण मिशन सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शहरांचा विकास करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून निवडलेल्या शहरांच्या विकासाला गती देणे आणि आधुनिक बनवणे हा उद्देश आहे. या योजनेचे नाव देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनीकरण मिशनच्या माध्यमातून शहरी क्षेत्रांचा सामाजिक सुविधा सुधारण्याचे काम करण्यात येणार आहे. शहरांच्या आधुनिकीकरण प्रक्रियेला गती देण्याचे कामही या योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक स्वच्छता नैसर्गिक संसाधनेचे संरक्षण तसेच शहरी स्थितीचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यात येणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्दे

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीनिकरण मिशन 2024 मराठी माहिती

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Information In Marathi

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजनेची थोडक्यात माहिती

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 In Short

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीन योजना म्हणजे काय?

What Is Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजनेची उद्दिष्टे

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Purpose

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजना चे लाभ

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Benefits

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरणीय योजना ची पात्रता

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Eligibility

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Documents

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Apply

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजनेची थोडक्यात माहिती

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 In Short

योजनेचे नावजवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजना
कोणी सुरू केलीभारत सरकार
उद्देशशहरांचा विकास आणि शहरांना आधुनिक करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीन योजना म्हणजे काय?

What Is Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 ही एक शहरी विकास करण्याची महत्त्वाची एक योजना होती. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील शहरांचा शहरांना आधुनिक बनवणे आणि शहरांचा विकास घडवून आणणे हा होता. शहरी विकास मध्ये सुधारणा घडवून आणणे ही योजना पहिल्यांदा 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती. यामध्ये त्यानंतर अनेक बदल करण्यात आले यामध्ये नवीन प्रोजेक्ट आणि क्षेत्रांचा सहभाग करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून शहरासाठी विविध विकसित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चा विकास, वाहतूक सुविधा, सुधारणा स्वच्छ पाणी आणि स्वच्छता प्रकल्प आवास योजना आदी योजनाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. JNNURM या योजनेच्या माध्यमातून शहरांना विकसित करणे साठी निधी दिला जातो. या निधीच्या माध्यमातून आधुनिकीकरण आणि सुधारण्याची प्रक्रिया ला गती मिळते. जेणेकरून शहरांचा विकास गतीने होण्यास मदत होते.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजनेची उद्दिष्टे

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Purpose

  • JNNURM या योजनेच्या माध्यमातून शहराचे इन्फ्रास्ट्रक्चर या महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येते. यामध्ये पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता आदींचा समावेश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शहरांमध्ये महत्त्वाचे स्थळांची देखभाल करणे, चांगल्या सुविधा निर्माण करणे आणि ही योजना दीर्घकालीन चालून शहराचा विकास घडवून आणणे.
  • इन्फ्रास्ट्रक्चर विकासामुळे नागरिकांना विविध सुविधा मिळतात आणि त्यांचा विकास होण्यास मदत होते.
  • शहरांच्या विकासासाठी योजनाबद्ध पद्धतीने संपन्न केले जाते यासाठी शहरातील गल्ली बाहेरचे क्षेत्र यांचाही विकास केला जातो.
  • या योजनेच्या माध्यमातून शहराच्या मधील क्षेत्रांचे नववी निकरण करणे किंवा पुनर्निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जाते.
  • JNNURM या योजनेच्या माध्यमातून शहरातील सेवा गरिबांपर्यंत पोहोचवणे आणि सर्व वर्गापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे हे निश्चित केले जाते.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवनीकरण योजना चे लाभ

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Benefits

  • JNNURM या योजनेच्या माध्यमातून शहरी इन्फ्रास्ट्रक्चर ला प्राधान्य देण्यात येते यामध्ये सुधारणा आणि नवनीकरण यामध्ये रस्ते पाणी वीज स्वच्छता आधी गोष्टीच्या विकासावर भर दिला जातो.
  • ही योजना शहरातील गरिबी करण्याचे एक प्रमुख माध्यम आहे कारण या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरिबांसाठी विकसित आणि सुधारित जीवन गुणवत्ता निश्चित करणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून शहरांना आधुनिक उत्पादक आणि आधुनिक संसाधनाने विकसित केले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून शहरी क्षेत्रांना सक्षम विकास करण्यास प्रोत्साहित केले जाते। यामुळे शहरांचा आर्थिक सामाजिक विकास होतो.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारांना विकास कामासाठी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून मिळते यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये सुधारणा होतात
  • या योजनेच्या माध्यमातून नवीन व्यापारी आणि औद्योगिक स्थळांचा विकास होतो यामध्ये स्थानिक अर्थव्यवस्था सुधारण्यास आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होते या योजनेच्या माध्यमातून शहराचे जीवन योजना उपक्रम आणि सुविधा चांगल्या आणि सक्षम बनवल्या जातात.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरणीय योजना ची पात्रता

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Eligibility

  • राष्ट्रीय शहरी नवीकरणीय योजने च्या माध्यमातून पात्रतेसाठी शहरीक्षेत्रांना अधिग्रहण करण्यात जाते यामध्ये नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका आदींना सामावून घेतले जाते.
  • प्रकल्प योजनाबद्ध करण्यासाठी निश्चित निधीची आवश्यकता असते या योजनेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या पात्रतेसाठी गुंतवणुकीची आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक असते.
  • JNNURM या योजनेच्या माध्यमातून शहरांचा विकास परियोजना स्वीकारल्या जातात प्रस्तावित योजना स्थानिक महानगरपालिका प्रशासन च्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या पाहिजेत.
  • प्रकल्प यशस्वी करण्यासाठी एक चांगली योजना आणि नियोजन असणे गरजेचे आहे यामध्ये प्रोजेक्टचा उद्देश प्रक्रिया प्रस्तावित परिणाम स्पष्ट केलेले असावेत.
  • या प्रकल्पामध्ये पारदर्शकता प्रशासकीय क्षमता आणि आत्मनिर्भरता बरोबरच संघटन सामर्थ्य आणि ज्ञान असणे आवश्यक आहे जेणेकरून योजना यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल योजना प्रस्तावित प्रभाव संवेदनशीलता आणि पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन होणे आवश्यक आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Documents

आधार कार्ड

उत्पन्न प्रमाणपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 Apply

Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission 2024 सर्वात प्रथम तुम्हाला ज्या योजनेमध्ये काम करायचे आहे त्या योजनेचा अर्ज निवडावा लागेल यामध्ये वाणिज्य विकास जलसंधारण परिवहन शिक्षा आरोग्य पर्यावरण संरक्षण किंवा इतर क्षेत्र येथील योजना चा निवड करावी लागेल.

यासाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत यामध्ये योजनाची प्रस्तावना खर्च होणारा निधीचा अंदाज प्रशासकीय मान्यता असलेले प्रमाणपत्र आधी आपल्या योजनेसाठी स्थानिक प्रशासकीय मान्यता मिळवणे महत्त्वाचे आहे ही मान्यता महानगरपालिका नगरपंचायत किंवा नगरपरिषद्वारे प्राप्त केली जाऊ शकते.

या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून शकता आणि तो काळजीपूर्वक भरू शकता त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे संबंधित अधिकाऱ्याजवळ अर्ज आणि सर्व कागदपत्रे जमा करावे लागतील त्यानंतर प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी करणे आणि वेळेवर प्रशासनाला अपडेट माहिती पुरवणे महत्त्वाचे आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना