List Of Ganpati Name 108 गणपतीची 108 नावे

List Of Ganpati Name 108 गणपतीची 108 नावे अष्टविनायक स्थान

List Of Ganpati Name गणपतीला अनेक नावांनी ओळखले जाते. गणपतीचे एकूण 108 नावे आहेत. मुलांचे मुलींचे नाव आपण गणपतीच्या नावावरून ठेवतो तर आज आपण गणपतीची 108 नावे पाहणार आहोत.

गणपतीची 108 नावे

108 Ganpati Names

1भालचन्द्रज्याच्या कपाळावर चंद्र आहे
2बुद्धिनाथबुद्धी ची देवता
3धूम्रवर्णज्यांचा वर्ण धूम्र आहे
4एकाक्षरएकच अक्षर
5एकदंतएकच दात असणारे
6बालगणपतिसगळ्यात प्रिय बाळ
7गजकर्णहत्ती समान कान असणारे
8गजाननहत्ती समान मुख असणारे
9गजवक्रहत्ती समान वक्राकार सोंड असणारे
10गजवक्त्रहत्ती समान मुख असणारे
11गणाध्यक्षसर्व गणांचे स्वामी
12गणपतिसर्व गणांचे स्वामी
13गौरीसुतआई गौरीचे पुत्र
14लंबकर्णज्याचे कान लांब आहेत
15लंबोदरज्याचे पोट मोठे आहे
16महाबलअत्यंत बलशाली
17महागणपतिदेवाधिदेव
18महेश्वरसंपूर्ण ब्रह्मांडाचे देव
19मंगलमूर्तिसर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
20मूषकवाहनज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
21निदीश्वरमधन संपत्ती देणारे
22प्रथमेश्वरसर्वात प्रथम येणारे देव
23शूपकर्णसुपाएवढे कान असणारे
24शुभमसर्व शुभ कार्यांचे देवता
25सिद्धिदाताइच्छा पूर्ण करणारे देवता
26सिद्धिविनायकसफलता चे देवता
27सुरेश्वरमदेवांचे देव
28वक्रतुंडवक्राकार तोंड असणारे
29अखूरथज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
30अलंपतअनंतापर्यंत असणारे देव
31अमितअतुलनीय देवता
32अनंतचिदरुपमअनंत व्यक्ती चेतना असणारे
33अवनीशसंपूर्ण विश्वाचे स्वामी
34अविघ्नसंकटांना दूर करणारे
35भीमभव्य
36भूपतिधरतीचे स्वामी
37भुवनपतिदेवांचे देव
38बुद्धिप्रियज्ञानाची देवता
39बुद्धिविधाताबुद्धीचे स्वामी
40चतुर्भुजचार हात असणारे
41देवादेवसर्व देवाचे देव असणारे
42देवांतकनाशकारीवाईट राक्षसांचे विनाशक
43देवव्रतसर्वांची तपस्या स्वीकारणारे
44देवेन्द्राशिकसर्व देवांचे रक्षण करणारे
45धार्मिकदान करणारे
46दूर्जाकधी न पराजित झालेले देव
47द्वैमातुरदोन आई असणारे
48एकदंष्ट्रएकच दात असणारे
49ईशानपुत्रशंकराचे पुत्र
50गदाधरज्याच्याकडे शस्त्र म्हणून गदा आहे
51गणाध्यक्षिणसर्वांचे देवता
52गुणिनसर्व गुणांचे स्वामी
53हरिद्रस्वर्ण रंग असणारे
54हेरंबआईचा प्रिय पुत्र
55कपिलपिवळा रंग असणारे
56कवीशसर्व कवींची देवता
57कीर्तियशाचे स्वामी
58कृपाकरसर्वांवर कृपा ठेवणारे
59कृष्णपिंगाक्षकृष्णासमान डोळे असणारे
60क्षेमंकरीक्षमा करणारे
61क्षिप्राआराधना करण्यासारखे
62मनोमयमन जिंकणारे
63मृत्युंजयमृत्यूला हरवणारे
64मूढ़ाकरमआनंदात असणारे
65मुक्तिदायीशाश्वत आनंद देणारे
66नादप्रतिष्ठितज्यांना संगीत प्रिय आहे
67नमस्तेतुवाइटांवर विजय मिळवणारे
68नंदनशंकराचे पुत्र
69पाषिणदगडा सारखे मजबूत असणारे
70पीतांबरपिवळे वस्त्र धारण करणारे
71प्रमोदआनंद
72पुरुषअद्भुत व्यक्ती
73रक्तलाल रंगाच्या शरीराचे
74रुद्रप्रियशंकरांना प्रिय असणारे
75सर्वदेवात्मनप्रसादाचा स्वीकार करणारे
76सर्वसिद्धांतसफलतेची देवता
77सर्वात्मनबह्मांडाची रक्षा करणारे
78शांभवीदेवी पार्वती
79शशिवर्णमचंद्रासमान वर्ण असणारे
80शुभगुणकाननसर्व गुणांची देवता
81श्वेतापांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
82सिद्धिप्रियइच्छापूर्ती करणारे
83स्कंदपूर्वजकार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
84सुमुखशुभ मुख असणारे
85स्वरुपसौंदर्याची देवता
86तरुणज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर
87उद्दण्डनटखट असणारे
88उमापुत्रपार्वतीचा मुलगा
89वरगणपतिवर देणारे देव
90वरप्रदवर पूर्ण करणारे
91वरदविनायकयशाचे स्वामी
92वीरगणपतिवीर देवता
93विद्यावारिधिविद्या देणारी देवता
94विघ्नहरसंकट दूर करणारे
95विघ्नहर्तासंकट दूर करणारे
96विघ्नविनाशनसंकटांचा अंत करणारे
97विघ्नराजसर्व संकटांचे स्वामी
98विघ्नराजेन्द्रसर्व संकटांचे स्वामी
99विघ्नविनाशायसंकटांचा नाश करणारे
100विघ्नेश्वरसंकट दूर करणारे
101विकटभव्य
102विनायकसर्वांचे देवता
103विश्वमुखसंपूर्ण विश्वाचे देवता
104यज्ञकायसर्व यज्ञा स्वीकार करणारे
105यशस्करयशाचे स्वामी
106यशस्विनसर्वात लोकप्रिय देवता
107योगाधिपध्यानाची देवता
108भूपतीदेवांचा स्वामी
List Of Ganpati Name

अष्टविनायक गणपतीची नावे

अष्टविनायक या शब्दाचा संस्कृत मध्ये आठ गणेश असा शाब्दिक अर्थ होतो. आठ हा शब्द आणि अंक गणेशाला सुचित करतो. अष्टविनायक हा शब्द महाराष्ट्रातील आठ हिंदू मंदिरांच्या यात्रेचा संदर्भ आहे ते अष्टविनायक आज आपण बघूया.

पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर

दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

चौथा गणपती महाडचा श्री वरदविनायक

पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी

सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक

सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर

आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती

अशी या अष्टविनायकांची नावे आहेत.

तुम्हाला गणपती बाप्पा मोरया चा अर्थ माहित आहे का?

गणपतीला गणपती बाप्पा मोरया असे का म्हणले जाते. गणपती हे गणेशाचे दुसरे नाव आहे ज्याचा अर्थ सर्व शिवगणांचा आहे. बाप्पा म्हणजे वडील भगवान आणि मोरया म्हणजे गणपतीचा सर्वात मोठा भक्त गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणजे हे मंगलकारी पित्या पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाशी संबंधित मोरया या नावामागे रहस्य हे गणेश भक्त आहे.