तन्वी मुंडलेच खरं वय किती

Image - Instagram

अभिनेत्री तन्वी मुंडले 

Image - Instagram

तन्वी ही सध्या लोकप्रियतेच्या चर्चेत आहे 

Image - Instagram

भाग्य दिले तू मला या मालिकेतून तन्वी घराघरात पोहोचली 

Image - Instagram

या मालिकेमध्ये तन्वीने कावेरीची भूमिका साकारली होती 

Image - Instagram

तन्वी चा जन्म 9 मार्च 1997 चा आहे 

Image - Instagram

तन्वी सध्या 27 वर्षाची आहे 

Image - Instagram

एवढ्या कमी वयात तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत 

Image - Instagram

तन्वी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते

Image - Instagram