मृणालच्या नवीन मालिकेची प्रतीक्षा
Image - Instagram
मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हीची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
Image - Instagram
16 डिसेंबर पासून "लग्नानंतर होईलच प्रेम" ही मालिका स्टार प्रवाह वर आपल्याला पाहायला मिळणार आहे
Image - Instagram
मृणाल इंडस्ट्रीमध्ये चार वर्षानंतर पाऊल टाकणार आहे
Image - Instagram
ती तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली होती आता हे दोघे भारतात परतले आहेत
Image - Instagram
या मालिकेमध्ये मृणाल सोबत विवेक सांगळे, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर दिसणार आहेत
Image - Instagram
"सुखाच्या सरींनी हे मन बावरे" ही मालिका कलर्स मराठी वर पुन्हा प्रसारित होत आहे
Image - Instagram
मृणाल आणि शशांक केतकर ची ही जोडी खूप गाजली होती
Image - Instagram
2018 ते 2022 या कालावधीत या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं
Image - Instagram