आई कुठे काय करते मधील ही अभिनेत्री अडकणार लग्न बंधनात

Image - Instagram

अभिनेत्री कौमुदी वलोकर म्हणजेच आई कुठे काय करते मधील आरोही 

Image - Instagram

कौमुदी वलोकर लवकरच लग्न करणार आहे 

Image - Instagram

तिच्या होणाऱ्या पतीचे नाव आकाश चौकासे आहे

Image - Instagram

कौमुदीच्या मित्रमंडळीनी बॅचलर पार्टी आयोजित केली होती 

Image - Instagram

कौमुदी आणि आकाशने नुकतेच साखरपुड्याचे  फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत 

Image - Instagram

कौमुदी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते

Image - Instagram