Gaon Ki Beti Yojana 2025 Information In Marathi : गाव की बेटी योजना 2025 संपूर्ण मराठी महिती
Gaon Ki Beti Yojana 2025 : गाव की बेटी योजना 2025 ही योजना मध्यप्रदेश सरकारने 1 जून 2005 ला सुरू केली होती. सध्याही अनेक गावातील मुली विविध कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशा सर्व मुलींना उच्च शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार कडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात.
Gaon Ki Beti Yojana या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मध्यप्रदेश सरकार द्वारे सुरू केलेल्या अशाच एका योजनेसंबंधी माहिती देणार आहोत ज्याचे नाव आहे गाव की बेटी योजना.
Gaon Ki Beti Yojana 2025 या योजनेच्या माध्यमातून गावात राहणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती scholarship देण्यात येते. या योजनेची संपूर्ण माहिती आपण लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
मध्य प्रदेश Gaon Ki Beti Yojana गाव की बेटी योजना चा उद्देश काय आहे? या योजनेची पात्रता काय? या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे? याची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे.
Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi मध्य प्रदेश सरकारच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे गाव की बेटी योजना सुरू करण्यात आली होती. गाव की बेटी Gaon Ki Beti Yojana योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे त्या उद्देशाने शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती 500 रुपये प्रति महिना प्रमाणे 10 महिन्यापर्यंत प्रत्येक वर्षी देण्यात येते.
Gaon Ki Beti Yojana गावातील प्रत्येक मुलगी जिने बारावी मध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे अशी प्रत्येक मुलगी या योजनेअंतर्गत स्कॉलरशिप प्राप्त करू शकते. गाव की बेटी योजनेअंतर्गत विद्यार्थीनिला कुठल्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही.
स्टेट स्कॉलरशिप पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीला आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्दे
गाव की बेटी योजना 2025 संपूर्ण मराठी महिती
Gaon Ki Beti Yojana 2025 Information In Marathi
गाव की बेटी योजनेची थोडक्यात माहिती
Gaon Ki Beti Yojana In Short
गाव की बेटी योजनेची वैशिष्ट्ये
Gaon Ki Beti Yojana Features
गाव की बेटी योजनेची पात्रता
Gaon Ki Beti Yojana Eligibility
गाव की बेटी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Gaon Ki Beti Yojana Documents
गाव की बेटी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Gaon Ki Beti Yojana Online Apply
गाव की बेटी स्कॉलरशिप पोर्टलवर लॉगिन करण्याची प्रक्रिया
Gaon Ki Beti Yojana Login
गाव की बेटी योजनेची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी
Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi
गाव की बेटी योजनेची थोडक्यात माहिती
Gaon Ki Beti Yojana In Short
योजनेचे नाव | गाव की बेटी योजना |
कोणी सुरू केली | मध्य प्रदेश सरकार |
कधी सुरू झाली | 1 जून 2005 |
लाभार्थी | गावातील प्रत्येक मुलगी |
उद्देश | उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना प्रोत्साहन करणे |
शिष्यवृत्तीची रक्कम | 500 रुपये प्रतिमहा 10 महिन्यापर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | जानेवारी महिन्यात |
अधिकृत वेबसाइट | https://scholarshipportal.mp.nic.in/ |
गाव की बेटी योजनेची वैशिष्ट्ये
Gaon Ki Beti Yojana Features
- मध्यप्रदेश सरकारच्या उच्च शिक्षण विभागाद्वारे गाव की बेटी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश ठेवून त्यांना शिष्यवृत्ती scholarship देण्यात येते.
- ही शिष्यवृत्ती 500 रुपये प्रतिमहा दर 10 महिन्यापर्यंत प्रति वर्ष देण्यात येते.
- गावातील बारावी पास प्रथम श्रेणीतील मुलींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारच्या कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही केवळ स्टेट स्कॉलरशिप scholarship पोर्टलवर नोंदणी करून तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे वेळ आणि पैसा या दोन्हीचीही बचत होणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला आपला आयडी नोंदणी करणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो.
गाव की बेटी योजनेची पात्रता
Gaon Ki Beti Yojana Eligibility
- विद्यार्थिनी मध्य प्रदेश राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ती ग्रामीण भागात राहणारी असावी.
- या विद्यार्थिनीने गावात राहून बारावी मध्ये प्रथम श्रेणीमध्ये 60 टक्के गुण घेतलेले असावे.
गाव की बेटी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Gaon Ki Beti Yojana Documents
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- शाळेची टीसी
- जातीचे प्रमाणपत्र
- समग्र आयडी
- वर्तमान कॉलेज कोड
- ब्रांच कोड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बारावीची मार्कशीट
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- बँक पासबुक
गाव की बेटी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Gaon Ki Beti Yojana Online Apply
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्टेट स्कॉलरशिप पोर्टल या मध्यप्रदेश अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल होम पेजवर स्टुडन्ट लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन अर्ज उघडेल त्यानंतर फॉर्म उघडेन त्यावर विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आदि माहिती अचूक पद्धतीने भरा.
- ही सर्व माहिती भरून झाल्यावर विचारलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व माहिती एकदा तपासून घेऊन तुमच्यासमोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोरील युजरनेम, पासवर्ड आणि कॅपच्या कोड वर लॉगिन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही गाव की बेटी योजना अंतर्गत अर्ज करा.
- विकल्पावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक पुन्हा फॉर्म उघडेल यावर विचारलेली संपूर्ण माहिती भरा.
- सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
या सोप्या पद्धतीने तुम्ही गाव की बेटी योजनेसाठी अर्ज करू शकता.
गाव की बेटी स्कॉलरशिप पोर्टलवर लॉगिन करण्याची प्रक्रिया
Gaon Ki Beti Yojana Login
- मध्यप्रदेश सरकारच्या स्टेट स्कॉलरशिप पोर्टलवर च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल होम पेज उघडल्या स्टूडेंट लॉगिन वर क्लिक करा.
- त्यावर तुमचा युजरनेम, पासवर्ड आणि कॅपच्या भरा.
- लॉगिन बटन वर क्लिक करा.
अशा पद्धतीने तुम्ही पोर्टलवर लॉगिन करू शकता
गाव की बेटी योजनेची अर्जाची स्थिती तपासण्यासाठी
Gaon Ki Beti Yojana 2025 In Marathi
- सरकारच्या स्टेट स्कॉलरशिप पोर्टलवर जा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल गाव की बेटी योजना एप्लीकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमच्या अर्जाची स्थिती कळेल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA