Bandhkam Kamgar Janani Bima Yojana 2025 In Marathi : कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ

Bandhkam Kamgar Janani Bima Yojana 2025 In Marathi : कामगार जननी विमा योजना

Bandhkam Kamgar Janani Bima Yojana 2025 In Marathi : बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आपला जीव मुठीत घेऊन काम करत असतात. कारण कामाच्या ठिकाणी कधीही अपघात होण्याची शक्यता असते. अशावेळी काम करत असताना एखाद्या कामगाराला जखमी होऊन अपंगत्व आले किंवा त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.

Bandhkam Kamgar Janani Bima Yojana कामगाराच्या कुटुंबाचा विचार करून कामगार मंडळाने कामगारांसाठी कामगार जननी विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना विमा संरक्षण दिले जाते. जेणेकरून त्यांचा अपघातात मृत्यू झाला किंवा कायमचे अपंगत्व आले तर त्यांना आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. याबरोबरच कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ व या योजनेसह एलआयसी द्वारे माफक रक्कम दिल्यास अन्य लाभही देण्यात येतात.

कामगार विमा योजनेचे उद्दिष्ट

Bandhkam Kamgar Janani Bima Yojana Purpose

  • कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला असेल, नैसर्गिक मृत्यू झाला, अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले अशा वेळी आर्थिक मदत दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत कामगारांना संपूर्ण विमा संरक्षण देण्यात येते. जेणेकरून अपघात झाल्यानंतर त्यांना आर्थिक मदत मिळेल.

कामगार विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

Bandhkam Kamgar Janani Bima Yojana Benefits

  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबाला 30 हजार रुपये देण्यात येतात.
  • कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 75 हजार रुपये दिले जातात.
  • कामगाराचा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्यास 75 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते.
  • कामगाराला अपघातामुळे अंशतः अपंगत्व आले असल्यास 37 हजार 500 रुपये दिले जातात. याबरोबरच कामगाराच्या दोन मुलांना शिक्षणासाठी प्रति महिना 100 रुपये दिले जातात.
  • नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार रुपये.
  • अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये.
  • कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये.
  • अंशतः अपंगत्व आल्यास 37 हजार 500 रुपये.
  • दोन मुलांना शिक्षणासाठी 100 रुपये प्रति महिना

काही रक्कम भरल्यास एलआयसी द्वारे खालील लाभ दिले जातात

Bandhkam Kamgar Yojana 2025 In Marathi

उपदान योजना

याद्वारे वार्षिक दराने रक्कम देय आणि मृत्यू झाल्यास पूर्ण रक्कम दिली जाते.

पेन्शन योजना

निश्चित दराने पेन्शन ध्येय असणे आणि मृत्यू झाल्यास पती-पत्नीस पेन्शन देण्यात येते.

गट विमा योजना

या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यू या दोन्हींचाही समावेश करण्यात आलेला आहे.

बालिका योजना

या योजनेच्या माध्यमातून 10 हजार रुपये भरल्यास बालिकेस 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये आणि तोपर्यंत विमा संरक्षण दिल्या जाते.

कामगार योजनेचे फायदे

Bandhkam Kamgar Yojana Benefits

  • कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा काम करत असताना अंशतः किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास कामगाराच्या कुटुंबाला किंवा कामगाराला आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेद्वारे दिली जाणारी आर्थिक मदतीमुळे कामगाराच्या कुटुंबांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत होते.

कामगार योजनेचे लाभार्थी

bandhkam kamgar janani vima yojana Benefisiors

महाराष्ट्रातील कामगार मंडळात नोंदणीकृत असलेले सर्व कामगार या योजनेसाठी लाभार्थी आहेत आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेच्या अटी व पात्रता

bandhkam kamgar janani vima yojana Eligibility

  • कामगाराची कामगार मंडळात नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • कामगार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

bandhkam kamgar janani vima yojana Documents

  • आधार कार्ड
  • कामगार मंडळात नोंदणी असलेले प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खात्याची माहिती

अर्ज करण्याची प्रक्रिया

bandhkam kamgar janani Bima yojana Apply Online

  • संबंधित कामगाराला या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
  • अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
  • त्यानंतर त्यासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतील.
  • त्यानंतर अर्ज तपासून संबंधित अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा सोप्या पद्धतीने कामगार कामगार विमा संरक्षण योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तात्काळ अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.