apply now prime minister internship scheme 2025 In Marathi : पीएम इंटर्नशिप साठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू

apply now prime minister internship scheme 2025 Marathi : प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपये

apply now prime minister internship scheme : देशातील तरुणांना इंटर्नशिपची संधी देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील तरुणांना देशातील टॉप कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

apply now prime minister internship scheme प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करून देशातील बेरोजगारांची संख्या कमी करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे देशातील अधिकाधिक तरुणांनी या योजनेअंतर्गत अर्ज करून देशातील टॉप कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी सोडू नये.

PM Internship Scheme इंटर्नशिप करत असताना तरुणांना 5000 रुपये प्रतिमहिना ही दिला जातो. त्याबरोबरच विमा संरक्षण ही पुरवले जाते.

apply now prime minister internship scheme प्रधानमंत्री योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेटर अफेयर्स ने आपल्या पत्रकात अशी माहिती दिली आहे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 730 जिल्ह्यातील 1 लाख पेक्षा अधिक तरुणांना दिग्गज कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे.

या तरुणांना मिळेल संधी

  • या योजनेअंतर्गत 21 ते 24 वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येणार आहे.
  • ती नोकरीच्या स्वरूपात नसेल.
  • या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै 2024 च्या बजेटमध्ये केली होती.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  • या योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना रोजगार करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देण्यात येते.
  • इंटर्नशिप करून तरुण चांगले प्रशिक्षण घेऊन आपल्या पायावर उभा राहू शकतील.

ऑक्टोंबर महिन्यात सुरू झाली होती पहिल्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया

PM Internship Scheme प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा पहिला टप्पा 3 आक्टोंबर 2024 ला सुरू करण्यात आला होता आणि कंपन्यांनी या पोर्टलवर इंटर्नशिप अर्ज साठी नोंदणी सुरू केली होती. या दरम्यान देशातील 6 लाख पेक्षा अधिक तरुणांना अर्ज केला होता. त्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 होती.

दुसऱ्या टप्प्यासाठी असा करा अर्ज

या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेबसाईटवर एक प्रोफाइल बनवून या योजनेसाठी अर्ज करता येईल. विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी अर्ज करता येईल. दुसऱ्या टप्पे साठी अर्ज करण्याची प्रक्रिया च्या 3 इंटर्नशिप साठी अर्ज करता येतो. अर्जाची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.

प्रत्येक महिन्याला 5000 रुपयाची मदत

PM Internship Scheme  या योजनेअंतर्गत तरुणांना 12 महिन्यासाठी इंटर्नशीप करण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच त्यांना प्रत्येक वेळेला 5000 रुपये दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर 6000 रुपयांच्या अनुदानही वेगळे देण्यात येणार आहे. योजनेच्या पायलेट प्रोजेक्ट साठी जवळपास 800 कोटी रुपये निधी निश्चित करण्यात आला आहे. प्रदर्शित 2 डिसेंबर पासून सुरू होईल. या योजनेअंतर्गत देशातील 500 पेक्षा अधिक टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.

विमा संरक्षणही

या योजनेअंतर्गत भारत सरकार द्वारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला विमान सुरक्षा देण्यात येते. याव्यतिरिक्त कंपनी तरुणांना अतिरिक्त दुर्घटना विमा सुरक्षा ही दिले जाते.

या कंपन्यांचा समावेश

PM Internship Scheme Involve Company

पीएम इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून 3 ऑक्टोंबर ला 111 अधिक कंपन्यांनी पायलेट अंतर्गत 1077 हून अधिक ऑफर ठेवले आहेत. या कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, अलेम्बिक फार्मा, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, या कंपन्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारची ही इंटर्नशिप योजना महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि उत्तराखंड मधील तरुणांसाठी सुरू करण्यात आली आहे. या राज्यातील उमेदवारांनी कॉल सेंटर नंबर 18000161090 फोन करून इंटरसिटी योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.