atal pension yojana 2025 In Marathi : 7.65 कोटी ग्राहकांना पेन्शनचा लाभ

atal pension yojana record breaking success 7.65 crore customers added know details : अटल पेन्शन योजनेचा विक्रम

atal pension yojana record breaking success 7.65 crore customers added know details : मार्च 2025 पर्यंत अटल पेन्शन योजनेअंतर्गत 7.65 कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना पेन्शन सुरक्षाशी जोडले गेले आहे. अशी माहिती पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटीने दिली आहे. अटल पेन्शन योजनेचे हे 10 वे वर्षे सुरू आहे. या आकडेवारीतून या योजनेची व्यापकता आपल्याला दिसून येते.

atal pension yojana अटल पेन्शन योजना भारत सरकारची महत्त्वकांक्षी योजना मधील एक आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक सुरक्षा च्या क्षेत्रामध्ये एक नवीन कृतिमान स्थापन केले आहे. पे

न्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पीएफआरडीए च्या आकडेवारीनुसार अटल पेन्शन योजनेअंतर्गत 7.65 कोटी पेक्षा अधिक ग्राहकांना या योजनेची जोडण्यात आले आहे. या योजना आकडेवारीतून केवळ या योजनेची लोकप्रियता दिसत नाही तर देशातील वृद्धांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षा पुरवल्याचेही या योजनेतून दिसून येते.

अटल पेन्शन योजना

atal pension yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकत्ता येथे 9 मे 2015 रोजी अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील श्रमिक आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शन नियमित रक्कम मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे.

atal pension yojana या योजनेने विक्रमी कामगिरी केली आहे. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही आपल्या सरकारी योजनेच्या माध्यमातून निवृत्ती नंतर पेन्शन दिली जाणार आहे.

अटल पेन्शन योजनेची वाढती लोकप्रियता 2024-25 मध्ये अटल पेन्शन योजना मध्ये 1.17 कोटी पेक्षा अधिक नवीन ग्राहक जोडले आहेत यातून दिसून येते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 44 हजार 780 कोटी रुपयांपेक्षा अधिक फंड जमा झाला आहे.

अटल पेन्शन योजनेची पात्रता

atal pension yojana Eligibility

केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये 18 ते 40 वर्षे पर्यंत वय असलेला प्रत्येक भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो.

योजनेमध्ये सहभागी लाभार्थीला निवृत्तीनंतर म्हणजे 60 वर्षाच्या नंतर 1000 रुपये ते 5000 रुपये पर्यंत मासिक पेन्शन दिली जाते.

7.65 कोटी पेक्षा अधिक लोकांना पेन्शनचा लाभ

atal pension yojana 2025 पेन्शन फंड रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी नुसार मार्च 2025 पर्यंत अटल पेन्शन योजनेअंतर्गत देशातील 7.65 कोटी पेक्षा अधिक नागरिकांना पेन्शन सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अटल पेन्शन योजनेचे हे 10 वे वर्षे सुरू आहे. या 10 वर्षातील यशस्वी कामगिरीची या आकडेवारी मधून आपल्याला यशस्वीता दिसून येते.

तरुण आणि महिलांचा वाढता सहभाग

atal pension yojana 2025 In marathi या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये ग्राहकातील 70 टक्के लोक वय 18 ते 30 या दरम्यानचे आहेत. या व्यतिरिक्त एकूण ग्राहकांमध्ये 52 टक्के महिलांची संख्या आहे. म्हणजेच तरुण आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आर्थिक प्लॅनिंग करत आहेत. अटल पेन्शन योजनेला एक विश्वासू आणि चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे.