PM Surya Ghar Yojana 2025 in marathi : सोलर पॅनल
PM Surya Ghar Yojana 2025 गर्मीमुळे लोकांना घरामध्ये एसी आणि कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या घरामध्ये विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
वाढत्या वीजबिलामुळेही नागरिक हैराण झाले आहेत. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की, भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही तुमचे बिल झिरो करू शकता.
PM Surya Ghar Yojana New Update 2025 केंद्र सरकारने 2023 मध्ये प्रधानमंत्री सूर्य घर बिजली योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकारने लोकांच्या घरावर सोलर पॅनल बसवले जात आहेत.
प्रधानमंत्री सूर्य घर मुक्त बिजली योजनेअंतर्गत सोलर पॅनल लावल्याबरोबर तुम्ही तुमच्या घरात चे विजेचे बिल झिरो करू शकता. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की, सर्व घरांमध्ये सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवले जाणार नाही.
दरम्यान PM Surya Ghar Yojana पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत घरावर सोलर पॅनल लावले जातात. ज्या घरावर छत आहे अशाच घराची निवड केली जाते. जर तुमच्याही घरावर पक्के छत नाही किंवा तुम्ही तुमच्या शेत कोणासोबत शेअर करत असतात तर मात्र तुम्ही PM Surya Ghar Yojana सूर्य घर योजनेअंतर्गत सोलर पॅनल लावू शकत नाहीत.
या व्यतिरिक तुम्ही सरकारकडून यापूर्वीच सोलर पॅनल लावण्यासाठी अनुदान घेतले असेल तर तुम्ही सूर्यघर योजनेअंतर्गत आपल्या घरावर सोलर पॅनल लावू शकत नाहीत.
Pradhanmantri Surya Ghar Yojana याव्यतिरिक्त जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तरीही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावले जाऊ शकत नाही किंवा इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांनाही या योजनेअंतर्गत अपात्र मानले गेले आहे.
त्यामुळे या योजनेगंत अंतर्गत अशा अपात्र मानले गेलेल्या नागरिकांच्या छतावर सोलर पॅनल लावले जाणार नाही.
Pradhanmantri Surya Ghar Yojana केंद्र सरकार वेगवेगळ्या व्हॅटच्या सोलर पॅनल लावण्यासाठी देशातील नागरिकांना अनुदान देते. सोलर पॅनल लावून तुम्ही आपल्या घराचे वीज बिल झिरो करू शकता.
PM Surya Ghar Yojana या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळू शकतात.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024