50 रुपये गुंतवा 35 लाखाचा परतावा मिळवा
Image - Instagram
पोस्ट ऑफिसची ही योजना ठरते वृद्धपकाळाचा आधार.
Image - Instagram
ग्राम सुरक्षा योजना ही पोस्ट ऑफिस ची अशीच एक योजना आहे जी ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत चालवली जाते.
Image - Instagram
या योजनेत तुम्ही दररोज 50 रुपये गुंतवून लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतात.
Image - Instagram
ही योजना विशेषता दीर्घकालीन गुंतवणुकीसह जीवन विमा चा लाभ घेणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
Image - Instagram
19 ते 55 वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
Image - Instagram
यामध्ये मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्याची सुविधा आहे.
Image - Instagram
या योजनेत किमान 10,000 रुपये आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये पर्यंतचा विमा रक्कम घेता येते.
Image - Instagram
गुंतवणूकदार 80 वर्षापर्यंत जगला तर त्याला बोनस सह संपूर्ण रक्कम दिली जाते.
Image - Instagram
विशेष बाब म्हणजे गुंतवणूक सुरू केल्यानंतर 4 वर्षांनी कर्ज घेण्याची सुविधा ही यामध्ये उपलब्ध आहे.
Image - Instagram