अनेकदा अभ्यासाला बसले की झोप येते पहिले आळस, येतो नंतर डोळे लागतात.
Image - Social Media
त्यानंतर चांगली झोप लागते.
Image - Social Media
काही असे उपाय आहेत त्यामुळे झोपेची ही समस्या कमी करता येते.
Image - Social Media
अभ्यास करताना झोप येत असेल तर यातील सर्वात चांगला पर्याय म्हणजे अभ्यासादरम्यान थोडा ब्रेक घेणे.
Image - Social Media
प्रत्येक 30 ते 40 मिनिटांनी 5-5 मिनिटांचा ब्रेक घ्यावा.
Image - Social Media
अभ्यास करताना झोप येत असेल तर मध्ये- मध्ये थोडे -थोडे पाणी प्या. यामुळे शरीरामध्ये एनर्जी तयार होते.
Image - Social Media
अनेकदा अभ्यास करताना येणारी झोप खोलीमध्ये कमी प्रकाश असल्याने येते.
Image - Social Media
त्यामुळे कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी अभ्यास करण्याचे टाळावे.
Image - Social Media
वाचत असताना झोप आली तर आपण वाचत असलेला विषय बदलावा.
Image - Social Media
अभ्यासादरम्यान झोप आली तर मोठमोठ्याने वाचन करा. मनातली मनात वाचल्याने अधिक झोप येते.
Image - Social Media
अभ्यासादरम्यान झोप येण्याची समस्या असल्यास आपल्या आहारात बदल करा.
Image - Social Media
कमीत कमी 8 तास झोप अवश्य घ्या. यामुळे डोके शांत होऊन फ्रेश होते.
Image - Social Media