आपले आधार कार्ड सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक आहे. दररोज आपण छोट्या मोठ्या कामासाठी आधारचा अनेक ठिकाणी वापर करतो.
Image - Social Media
काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही आधार कार्डची सुरक्षितता चेक करू शकता.
Image - Social Media
mAadhaar पोर्टल वर जा, तिथे तुमच्या आधारचा नंबर टाका. नंतर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल त्याने लॉगिन करा.
Image - Social Media
पुढील स्टेप मध्ये Authentication History या पर्याय निवडा. त्यानंतर डेट सिलेक्ट करा. जसे की 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत.
Image - Social Media
यानंतर तुम्ही सहज जाणून घेऊ शकता की तुमच्या आधार कार्डचा कुठे -कुठे वापर झाला आहे.
Image - Social Media
ह्या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही संशयास्पद वाटल्यास तुम्ही तात्काळ UIDAI कळवा.
Image - Social Media
सुरक्षेतेच्या दृष्टीने तुम्ही ही प्रोसेस प्रत्येक सहा महिन्यांनी करू शकता.
Image - Social Media
याव्यतिरिक्त आधार biometrics ला लॉक अवश्य करा. यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणी तुमचा आधार वापर करू शकणार नाही.
Image - Social Media
यासाठी सर्वात पहिले लॉक / अनलॉक आधार मध्ये जा, त्यानंतर Virtual ID मध्ये तुमची माहिती भरा, त्यानंतर बायोमेट्रिक लॉक होईल.
Image - Social Media