Modi Government launches Eli Scheme in marathi : आता नोकरी लागताच मिळणार मोठे गिफ्ट

Modi Government launches Eli Scheme 2025 in marathi : काय आहे सरकारची ELI योजना?

Modi Government launches Eli Scheme : ELI या योजनेचा उल्लेख सरकारने मागील बजेटमध्ये केला होता. ही योजना प्रधानमंत्रीच्या 2 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा भाग आहे.

Gonernment Give Incentive To Employees याचा मुख्य उद्देश तरुणांना नोकरी, प्रशिक्षण आणि अन्य संधी देणे हा आहे. आता केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना लागू करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

Gonernment Give Incentive To Employees देशातील तरुण आणि मध्यमवर्ग साठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मंगळवार 1 जुलै 2025 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंडळाच्या बैठकीमध्ये एम्प्लॉयमेंट लिंक्ड इसेन्टिव ELI या योजनेला हिरवा झेंडा दाखवला आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील नोकऱ्या वाढवणे आणि विशेष म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मजबूत करणे आहे. सरकारने या योजनेसाठी 1.07 लाख कोटी रुपये चा निधी ठेवला आहे.

चला तर मग जाणून घेऊया ELI स्कीम काय आहे आणि याचा फायदा कोणाला मिळणार आहे.

ELI योजना म्हणजे काय

employment एम्प्लॉयमेंट लिंक्ड इसेन्टिव ELI Scheme ही योजना सरकार ने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील औपचारिक क्षेत्र (फॉर्मल सेक्टर) मध्ये नोकऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

Government Approves Employment Linked Incentive Scheme या योजनेचा सर्वात मोठा फोकस तरुणांना नोकरीसाठी तयार करणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.

]विशेष करून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मजबूत करण्याच्या दिशेने ही योजना महत्त्वाची पाऊल मानली जात आहे. सरकारचा दावा आहे की, या योजनेच्या द्वारे पुढील वर्षापर्यंत 3.5 कोटी पेक्षा अधिक नोकरीच्या संधी निर्माण होतील.

Government Approves Employment Linked Incentive Scheme यातील 1.92 कोटी पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुण असतील ही योजना मेक इन इंडिया सारख्या अभियानाला नवी ताकद देतील आणि देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल.

कोणाला मिळणार फायदा

ELI Scheme एम्प्लॉयमेंट लिंक्ड इसेन्टिव ELI योजनेचा फायदा तरुणांना मिळणार आहे. जे पहिल्यांदा नोकरी करणार आहेत. जर आपणही पहिल्यांदा कर्मचारी भविष्य निधी संघटना मध्ये नोंदणीकृत आहात तर सरकार तुम्हाला 1 महिन्याची पगार म्हणजेच 15000 रुपये पर्यंत आर्थिक मदत देणार आहे.

Modi Government launches Eli Scheme मात्र ही रक्कम एकदाच मिळणार नाही ही रक्कम तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये येईल. पहिल्या टप्प्यामध्ये 6 महिन्याची नोकरी पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा टप्पा 12 महिन्याची नोकरी आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम मध्ये भाग घेतल्यानंतर मिळणार आहे.

या रकमेतील काही भाग एफडी अकाउंट मध्ये जमा होईल. तो तुम्ही नंतर काढू शकता मात्र या योजनेचा लाभ केवळ त्याच कर्मचाऱ्यांना मिळेल.

ज्यांची मासिक पगार 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच जर तुमची पगार यापेक्षा अधिक आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

कंपन्यांना काय मिळणार

एम्प्लॉयमेंट लिंक्ड इसेन्टिव योजना केवळ कर्मचाऱ्यासाठीच नाही तर नोकरी देणाऱ्या कंपन्यांसाठी एक मोठं गिफ्ट आहे. सरकार अशा कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन देईल.

जी कंपनी नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी वर ठेवेल जर एखादी कंपनी EPFO मध्ये नोंदणीकृत आहे आणि ती नवीन कर्मचारी ठेवत असेल तर तिला प्रत्येक नवीन कर्मचाऱ्या वर 3000 रुपये प्रति महिना पर्यंत मदत मिळणार आहे.

ही प्रोत्साहन रक्कम 2 वर्षापर्यंत दिली जाईल. मात्र यासाठी काही नियम आणि अटी आहेत त्या खालील प्रमाणे…

  • ज्या कंपनीमध्ये 50 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांना कमीत कमी 2 नवीन कर्मचारी कामावर ठेवावे लागतील.
  • ज्या कंपन्यामध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी आहेत त्यांना कमीत कमी 5 नवीन कर्मचारी कामावर ठेवावे लागतील.
  • कर्मचाऱ्यांना कमीत कमी 6 महिने पर्यंत नोकरीवर ठेवावे लागेल. जेणेकरून कंपनीला ही प्रोत्साहन रक्कम मिळू शकेल.

अर्थसंकल्पात घोषणा, आता मिळाली मंजुरी

एम्प्लॉयमेंट लिंक्ड इसेन्टिव ELI योजनेचा उल्लेख सरकारने मागील अर्थसंकल्पामध्ये केला होता. ही योजना प्रधानमंत्री यांच्या 2 कोटी रुपये च्या मेगा पॅकेट चा भाग आहे. या योजनेचा उद्देश कोट्यावधी तरुणांना नोकरी प्रशिक्षण आणि अन्य संधी उपलब्ध करून देणे आहे.

आता केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, या योजनेचा फायदा देशातील कानाकोपऱ्यातील तरुणांना मिळावा. विशेष करून छोटे शहरे आणि ग्रामीण भागातील तरुण.

कसा आणि कधी मिळणार पैसा

Modi Government launches Eli Scheme in marathi

एम्प्लॉयमेंट लिंक्ड इसेन्टिव योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना 15000 रुपये रक्कम दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्या ची रक्कम तुम्हाला 6 महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर मिळेल.

तर दुसऱ्या टप्प्याची 12 महिने नोकरी पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे आणि सरकारच्या वित्तीय साक्षरता कार्यक्रम मध्ये भाग घेण्याचा नंतरच ही रक्कम मिळणार आहे.

या रकमेतील एक भाग एफडी अकाउंट मध्ये जमा करण्यात येईल. तो तुम्ही नंतर काढू शकता ही व्यवस्था यासाठी करण्यात आली आहे की, तरुणांना नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आर्थिक मदत मिळू शकेल आणि ते आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत करू शकतील.

कंपन्यांनाही प्रोत्साहन पर रक्कम प्रत्येक महिन्याला दिली जाईल. मात्र यासाठी कर्मचाऱ्यांचे कमीत कमी 6 महिने पर्यंत काम करणे आवश्यक आहे. जर कर्मचाऱ्यांनी मध्येच नोकरी सोडली तर कंपनीला त्या कर्मचाऱ्यांची प्रोत्साहन पर रक्कम मिळणार नाही.