PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi : AC, पंखा आणि बल्ब… काहीही चालवा बील येणार शून्य

PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi : सूर्य घर मोफत वीज योजना

PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi केंद्र सरकारने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मार्च 2025 पर्यंत 10 लाख पेक्षा अधिक सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. आणि 2027 पर्यंत हा आकडा 1 कोटी सोलर सोलर पॅनलचा आकडा पार करेल असा विश्वास सरकारला आहे.

PM Surya Ghar Yojana New Update 2025 In Marathi तुम्हीही गर्मीच्या दिवसांमध्ये एसी, फ्रिज, पंखे, कुलर आणि टीव्ही याचा जास्त वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. सरकारने अशी एक योजना आणली आहे, ज्यामुळे तुम्हाला काहीही वापरा झिरो वीजबिल येईल.

PM Surya Ghar Yojana New Update प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी पीएम सूर्य घरी मोफत वीज योजना सुरू केली. ही योजना खूप पॉप्युलर ठरली. आतापर्यंत 10 लाखपेक्षा अधिक घरांवर सोलर पॅनल बसवण्यात आले.

PM Surya Ghar Yojana New Update सरकारने या योजनेअंतर्गत 2027 पर्यंत 1 कोटी पेक्षा अधिक सोलर पॅनल लावण्याचे लक्ष निश्चित केले आहे. यामध्ये सरकारकडून 300 युनिट मोफत वीज सोबतच मोठ्या प्रमाणावर अनुदानही दिले जाते.

1 वर्ष आणि 10 लाख वापरकर्ते

PM Surya Ghar Yojana प्रधानमंत्री सूर्य घर योजना मागील वर्षी 15 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. ही योजनाला सुरुवातीपासून देशभरात चांगला प्रतिसाद मिळत होता.

PM Surya Ghar Yojana कारण सरकारी आकडेनुसार, 1 वर्षामध्ये मध्ये म्हणजेच 10 मार्च 2025 पर्यंत पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत शतावर सोलर पॅनल लावण्याचा आकडा 10.09 दहा लाख याच्यावरती गेला आहे आणि तो सतत वाढत आहे.

PM Surya Ghar Yojana एवढेच नाही तर केंद्रीय नवीन आणि नवनीतरणीय ऊर्जा मंत्रालय द्वारे काही दिवसापूर्वी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत 1600 कोटी रुपये वार्षिक बचत झाली आहे आणि आता 2027 पर्यंत 1 कोटी इन्स्टॉलेशन सोबतच 5 लाख कोटी रुपयाची एकूण बचत करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे.

महाग वीजेपासून होणार सुटका

PM Surya Ghar Yojana 2025 तुम्हालाही मोठ्या प्रमाणात विज बिल येते आणि त्याला तुम्ही कंटाळा आहात तर आता सरकारची अशी एक योजना आहे त्यामुळे त्यामधून तुम्हाला सुटका मिळू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या छतावर सोलर पॅनल लावायचे आहे.

PM Surya Ghar Yojana 2025 या योजनेअंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल लावण्यासाठी अनुदानही दिले जाते. या सोलर पॅनलची लाईफ 25 वर्ष आहे. तुम्हालाही या योजनेअंतर्गत आपल्या छतावर सोलर पॅनल लावायचे आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला दररोज किती वीज लागते हे एकदा तपासून पाहावे लागेल.

PM Surya Ghar Yojana उदाहरणार्थ कुठलाही घरामध्ये दोन-तीन पंखे, एक फ्रिज, सात- आठ एलईडी लाईट, AC आणि टीव्ही सारखे उपकरणे सुरू असतात. त्यामुळे दररोज तुम्हाला आठ ते दहा युनिट वीज लागते.

PM Surya Ghar Yojana अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 2 किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल आपल्या छतावर लावले, तरीही चालू शकते. ह्याच हिशोबाने पाहिले तर तुम्हाला हे सोलर पॅनल खूप झाले.

PM Surya Ghar Yojana in marathi मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या सोलर पॅनल द्वारे प्रति घर सरासरी 12 हजार रुपये योजना वीज बिलामध्ये बचत होण्यास मदत होईल.

सरकार देते मोठे अनुदान

PM Surya Ghar Yojana प्रधानमंत्री सुर्यघरी योजनेअंतर्गत तुम्हाला 300 युनिट मोफत वीज मिळते. याबरोबरच तुम्हाला सोलर पॅनल लावण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदानही दिले जाते. सरकार 1 किलोवॅट पर्यंत 30 हजार रुपये, 2 किलो वॅट पर्यंत 48 हजार रुपये प्रति किलो वॅट आणि तीन किलो वॅट्स पेक्षा अधिक साठी 78 हजार रुपयाचे अनुदान देते.

सूर्य घर योजनेची अर्ज प्रक्रिया

PM Surya Ghar Yojana Apply Online

  • ज्यांच्याकडे छताचे घर आहे असा प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
  • या योजनेसाठी राष्ट्रीय रूपस्टॉप सोलर पोर्टलच्या अधिकृत वेब साईटला भेट द्या आणि तुम्ही नोंदणी करू शकता.
  • या पोर्टलवर निश्चित केलेल्या विक्रेत्याची निवड तुम्ही याद्वारे करू शकता. गुणवत्ता आणि विश्वासार्हता निश्चित करण्यासाठी विक्रेते आधीपासूनच स्थानिक डिस्काउंट मध्ये नोंदणीकृत करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय विक्रेता नोंदणी सुरू केली जाऊ शकते.