EPFO New Rule in marathi : घर खरेदीसाठी आणि बांधण्यासाठी काढता येणार पीएफचे पैसे

EPFO New Rule in marathi : काय आहेत पीएफचे नवीन नियम?

EPFO New Rule कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी आणि बांधण्यासाठी तुम्हाला पीएफमधून 90 टक्के रक्कम काढता येणार आहे.

मात्र ही रक्कम एकदाच तुम्हाला काढता येणार आहे. या नियमामुळे अनेकांना फायदा होणार आहे.

EPFO new rule employee can withdraw 90 percent pf amount to buy new house : ज्या लोकांनी घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. कारण ते आपल्या पीएफच्या पैशातून स्वप्नातील घर खरेदी करू शकतील.

काय आहेत पीएफचे नवीन नियम?

What is New Epfo Withdrawal Rules

What is New Epfo Withdrawal Rules नवीन नियमानुसार कर्मचारी आपल्या पीएफ खात्यामधून घर खरेदीसाठी 90% रक्कम काढू शकणार आहे. यासाठी काही अटी आणि नियम ठेवण्यात आले आहेत. त्याचे पालन करून तुम्ही पैसे काढू शकता.

जुन्या नियमानुसार पैसे काढण्यासाठी काही 5 वर्षापर्यंत नोकरी करणे गरजेचे होते. यातही बदल करण्यात आला. नवीन नियमानुसार तीन वर्ष नंतर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यामधून ही रक्कम काढू शकणार आहात. ही रक्कम तुम्ही आयुष्यात एकदाच काढू शकणार आहात.

ऑनलाइन क्लेम साठी चेक किंवा बँकेच्या पासबुकचा फोटो आता अपलोड करता येणार नाही. पीएफ खाते युनिव्हर्सल अकाउंट नंबर करताना बँक खात्याचे नाव सत्यापित केले जाते. यासाठी आता पासबुकची गरज भासणार नाही.

ईपीएफ बँक खाती सीडींग प्रक्रियेच्या माध्यमातून आता बँक खात्याच्या सत्यतेची भूमिका संपुष्टात आली आहे.

EPFO new rule employee can withdraw 90 percent pf amount to buy new house या सोप्या प्रक्रियेचा फायदा अशा सदस्यांनाही होईल जे ज्यांचे खाते तपशील अपडेट करणार आहेत. त्यासाठी नवीन बँक खाते क्रमांक आणि आयएफसी कोड किंवा आधार ओटीपी असणे आवश्यक आहे.