Ladli Bahena Yojana Latest News : लाडक्या बहिणीला मिळणार रक्षाबंधनाचे गिफ्ट

Ladli Bahena Yojana Latest News : लाडली बहिण योजना

Ladli Bahena Yojana लाडली बहिण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनावर 250 रुपये विशेष उपहार देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ऑक्टोंबरच्या हप्त्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता 1500 रुपये हप्ता त्यांना मिळणार आहे.

Ladli Bahena Yojana रक्षाबंधन येणार आहे त्यामुळे मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजनेअंतर्गत दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

12 जुलैला उज्जैन जिल्ह्याच्या नलवा गाव मध्ये आयोजित एक राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लाडली बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

Ladli Bahena Yojana 2025 त्यांनी रक्षाबंधनच्या अनुषंगाने राज्य सरकार 1.27 कोटी महिलांना विशेष राखीव उपहार म्हणून 250 रुपये देणार आहे अशी माहिती दिली. ही रक्कम त्या बहिणीच्या खात्यात 9 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.

उत्सवापूर्वी गिफ्ट मिळावे

Ladli Bahena Yojana 2025 रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या प्रेमाचा उत्सव आहे. तेव्हा भाऊ आपल्या बहिणीला उपहार देतो. त्यामुळे आमचे सरकारही लाडली बहिणींना ही रक्कम देणार आहे. आम्हाला आशा आहे की रक्षाबंधनापूर्वीच बहिणीच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल.

आता मिळणार 1500

Ladli Bahena Yojana योजनेच्या मासिक रकमेच्या संदर्भातही मुख्यमंत्रींनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की लाडली बहीण योजना अंतर्गत महिलांना आता 1250 रुपये प्रति महिना दिला जातो मात्र आता ही रक्कम दिवाळीपर्यंत वाढवून 1500 रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त ते म्हणाले की सरकारच्या या योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम हळूहळू 3000 रुपये प्रति महिना पर्यंत वाढवली जाणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, सरकार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

त्या दिशेने हे एक महत्त्वाचे काम आहे. महिलांना सन्मान, आत्मनिर्भरता आणि आर्थिक मजबुती देणे हे आमच्या सरकारचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.