Ration Card New Guidelines In Marathi : ई-केवायसी करा नाहीतर रेशन होईल बंद
Ration Card New Guidelines ऐका हो ऐका.. आज गावात रेशन सुटणार आहे. अशी दवंडी तुम्ही ग्रामीण भागात ऐकली असेल मात्र आता आधुनिकीकरणामुळे ही दवंडी लुप्त झाली आहे. मात्र आता सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली असल्यामुळे सर्वांना ती करणे आवश्यक आहे ति न केल्यास तुमचे रेशन कार्ड वरील नाव बाद होऊ शकते.
Ration Card New Guidelines अशीच दवंडी देण्याची वेळ आता पुन्हा आली आहे कारण अनेक जणांनी ई-केवायसी केलेली नाहीये.
Ration Card Guidelines भारताची लोकसंख्या 100 कोटी पेक्षा अधिक आहे. देशामध्ये आज पण असे लोक आहेत ज्यांना दोन वेळेचे जेवणही मिळत नाही.
अशा लोकांसाठी भारत सरकारने नॅशनल फूड सिक्युरिटी स्कीम अंतर्गत कमी किमतीमध्ये आणि मोफत रेशन सुविधा दिली आहे.
सरकारच्या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लोकांकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या लोकांकडे राशन कार्ड नाही त्यांना या सुविधाचा लाभ मिळत नाही.
Ration Card Guidelines जर तुम्हीही रेशन कार्डधारक आहात तर लवकरात लवकर हे काम करणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला मिळणारा लाभ बंद होऊ शकतो.
जर तुम्हालाही वाटत असेल की, तुमचे नाव राशन कार्ड करून बाद होऊ नये तर लवकरात लवकर हे काम करा. कारण सरकारने या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.
या लोकांची नावे काढून टाकली जातील?
Ration Card Guidelines to keep your name in ration card
Ration Card Guidelines to keep your name in ration card रेशन कार्ड संदर्भात सरकारने कठोर नियम लागू केले आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार ज्या कुठल्या राशन कार्ड धारकाने आतापर्यंत ई-केवायसी केली नाही त्याचे नाव रेशन कार्ड वरून हटवले जाणार आहे.
Ration Card Guidelines सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ई केवायसी आवश्यक आहे. जेणेकरून लाभ अशाच लोकांना मिळेल ज्याला त्याची गरज आहे.
विना केवायसी मुळे फसवणूकाने गोंधळ होण्याचे शक्यता असते. त्यासाठी ई-केवायसी त्यांना बंधनकारक करण्यात आला आहे.
त्यामुळे आता रेशन कार्ड च्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर तुम्हीही आत्तापर्यंत ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर ती पूर्ण करा. नाहीतर तुमचे नाव रेशन कार्ड वरून हटवले जाऊ शकते.
ही प्रक्रिया करा फॉलो
- रेशन कार्ड ची ई-केवायसी करण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही जवळच्या राशन कार्ड डीलर कडे जा किंवा लोकसेवा केंद्रावर जा.
- तेथे तुम्ही आधार कार्ड द्वारे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करू शकता.
- याबरोबरच अनेक राज्यांनी ऑनलाइन पोर्टल पण ई-केवायसी साठी दिले आहेत.
- तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरच्या पोर्टलच्या माध्यमातून लॉगिन करून आधार नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून ई केवायसी करू शकता.
- ज्या लोकांची फिंगरप्रिंट किंवा ओटीपी व्हेरिफिकेशन मध्ये अडचणी आहेत ते ऑफलाइन सेंटरवर जाऊन सोप्या पद्धतीने केवायसी करू शकतात. ई-केवायसी झाल्यानंतर तुम्ही राशन कार्ड वर सुविधांचा लाभ घेऊ शकता.