Big Aadhar Update News : UIDAI ने केले 1.17 कोटी आधार कार्ड डीऍक्टिवेट

Big Aadhar Update News In Marathi : जाणून घ्या काय आहे कारण

Big Aadhar Update News In Marathi : UIDAI मे आधार कार्ड संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात Aadhar Card आधार कार्डचा गैरवापर केला जात असल्यामुळे UIDAI ने जवळपास 1.17 कोटी आधार नंबर डीऍक्टिवेट केले आहेत. आणि यापुढेही अनेक आधार नंबर डीऍक्टिवेट करण्यात येणार आहेत.

कारण ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशा व्यक्तीच्या Aadhar Card आधार कार्डचा वापर गैरकामासाठी होऊ नये, या उद्देशाने ही आधार कार्ड निष्क्रिय करण्याचे काम करण्यात येत आहे.

Aadhar Card आधार कार्ड संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यानुसार अनेकांचे आधार कार्ड डीऍक्टिवेट केले जात आहेत. मात्र डीऍक्टिवेट केवळ गैरवापर करणाऱ्या आधार कार्ड धारकांचे होत आहेत. आधार कार्ड हे महत्त्वाच्या कागदपत्र पैकी एक महत्त्वाची मानले जाते.

UIDAI Update भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणारे म्हणजेच UIDAI ने आतापर्यंत तब्बल 1.17 कोटीपेक्षा अधिक बारा अंकी आधार नंबर निष्क्रिय केले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आधार कार्डचा गैरवापर केला जाऊ नये. यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

UIDAI Update देशभरात UIDAI ने नोंदणीकृत मृत्यूसाठी मायआधार पोर्टलवर कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची तक्रार नोंदवण्याची एक नवीन सेवा सुरू केली आहे.

या सेवेअंतर्गत कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूबाबत एखादी व्यक्ती पोर्टलवर UIDAI केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे, की आधार डेटाबेस सतत अचूकता राखण्यासाठी युआयडीएआय स्वतःकडून मृत्यूची नोंद घेण्यासाठी आणि योग्य प्रकारे नंतर आधार क्रमांक निष्क्रिय करण्यासाठी हा उपाय अवलंबत आहे.

UIDAI देशातील रजिस्टर जनरलला आधार नंबरशी जोडलेल्या मृत्यूच्या नोंदी शेअर करण्यास सांगितले आहे. नागरी नोंदणी प्रणाली वापरून 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे 1.55 कोटी मृत्यूच्या नोंदी मिळवल्या आहेत.

योग्य पडताळणी नंतर यापैकी सुमारे 1.17 कोटी आधार नंबर निष्क्रिय करण्यात आले आहेत. जवळपास 6.7 लाख मृत्यूच्या नोंदीचा आधार क्रमांक निष्क्रिय करण्याचे काम सुरू आहे.

Reporting of Death of a Family Member अंतर्गत कुटुंबातील एखाद्या सदस्याच मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने त्या व्यक्तीसोबत काय नाते होते याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पोर्टलवर ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा आधार क्रमांक देत रजिस्ट्रेशन नंबर काही दुसऱ्या डिटेलची माहिती द्यावी लागेल. तुम्ही दिलेली माहिती प्रथम पडताळणी केली जाईल आणि नंतर आधार कार्ड निष्क्रिय करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, जेणेकरून मृत्यू झालेल्या व्यक्तींचे आधार कार्ड निष्क्रिय केले जातील आणि याचा फायदा असा होईल की मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर कोणालाही करता येणार नाही.

big aadhaar update over 1 crore 17 lakh cards deactivated या कामासाठी युआयडीएआयने राज्य सरकारची मदत घेतली आहे. सध्या पायलेट प्रोजेक्ट तत्वावर 100 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आधार कार्डधारकांशी संबंधित माहिती राज्य सरकारला शेअर करण्यात येत आहे,

big aadhaar update over 1 crore 17 lakh cards deactivated जेणेकरून ते जिवंत आहेत की नाही हे शोधण्यास मदत होईल. पडताळणी अहवाल मिळाल्यानंतर आधार कार्ड क्रमांक निष्क्रिय केले जातील, जेणेकरून त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ शकणार नाही.