नाना पाटेकरची संपत्ती किती?

Image - Instagram

नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये ही काम केले आहे.

Image - Instagram

नाना पाटेकर त्याच्या साध्या राहणीमानामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे ओळखले जातात.

Image - Instagram

नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर असे आहे.

Image - Instagram

नाना पाटेकर यांच्याकडे मुंबईत 3 कोटी रुपयांचे घर आहे, त्याच्याकडे महागड्या कार ही आहेत. 

Image - Instagram

नाना पाटेकर याची प्रॉपर्टी जवळपास 55 कोटी आहे. नाना पाटेकर एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये घेतात.

Image - Instagram

नाना पाटेकर यांची महिन्याला 50 लाख आणि वर्षाला 6 कोटी रुपयांपर्यंतची कमाई आहे

Image - Instagram

ना पाटेकर यांच्याकडे एकूण 80 कोटीची संपत्ती आहे

Image - Instagram