सैयाराची बॉक्स ऑफिसवर धमाल

Image - Instagram

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या कमाईने इंडस्ट्रीला जुने दिवस आठवले आहेत.

Image - Instagram

केवळ सहा दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 150 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत केले आहेत.

Image - Instagram

विशेष बाब म्हणजे मागील तीन महिन्यातील सर्व चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई 1150 कोटी रुपयांच्या जवळ आहे.

Image - Instagram

या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. सैयारा या सर्वांमध्ये पुढे आहे,

Image - Instagram

 त्याची भारतामध्ये 375 ते 425 कोटी रुपये कमाईची शक्यता आहे. 

Image - Instagram