aadhaar card update 2025 in marathi : घरी बसून करता येणार हे काम, कसे तर जाणून घेऊ…
aadhaar card update 2025 जर तुमच्या आधार कार्ड मध्ये नावा संदर्भात काही गोंधळ आहे तर चिंता करण्याची काही आवश्यकता नाही कारण तुम्ही घरी बसून या चुका दुरुस्त करू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत…
aadhaar card update 2025 देशात आजच्या काळामध्ये आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. बँक मध्ये अकाउंट उघडणे असो किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
aadhaar card update जर तुमच्या आधार कार्डवर नावाची काही चूक असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेह. जर तुमच्या आधार कार्डवर नावासंदर्भात काही चूक आहे तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण घरी बसून तुम्ही हे दुरुस्त करू शकता.
आधार मध्ये नावाची चूक सुधारणे का आहे आवश्यक?
aadhaar card update news जर तुमच्या आधार कार्डवर तुमचे नाव चुकीचे आहे त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जसे की, बँक किंवा पैसे संबंधित कामामध्ये अडचणी येणे, पासपोर्टसाठी अर्ज करण्यामध्ये उशीर होणे, सरकारी योजनेचा लाभ न मिळणे, शाळा किंवा महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेण्यामध्ये अडचणी येणे आदी.
aadhaar card update news या संपूर्ण परेशानीपासून वाचण्यासाठी आधार कार्ड वरील नावाची चूक तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यामुळे सरकार किंवा खाजगी सेवा चा लाभ तुम्ही सहज घेऊ शकता आणि तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही.
अशी करा आधारावरील माहिती अपडेट?
- सर्वात प्रथम तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला आधार अपडेट या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर च्या मदतीने लॉगिन करावे लागेल.
- येथे तुम्ही डिजिटल सेफ सर्विस सुविधा द्वारे तुमची आधार डिटेल्स अपडेट करणे या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्ही नाव, जन्मतारीख जे तुम्हाला अपडेट करायचे आहे त्याची निवड करू शकता.
- जी माहिती तुम्हाला बदलायची आहे ती काळजीपूर्वक आणि योग्य प्रकारे भरा.
- तुमचे अपडेट व्हेरिफिकेशन साठी आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- संपूर्ण माहिती एकदा चेक करा आणि अपडेट रिक्वेस्ट सबमिट करा.
- अशा पद्धतीने तुम्ही आधार वरील चुकीची माहिती अपडेट करू शकता.
आधार वरील माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून घरी बसल्या वरील पद्धतीचा वापर करून आधारवरील चुका दुरुस्त करू शकता. यामुळे तुमच्या वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.