MahaDBT Lottery List 2025 In Marathi : कृषी यंत्र आणि तुषार/ठिबकसाठी आवश्यक कागदपत्रे

MahaDBT Lottery List 2025 In Marathi : जाणून घेऊ काय आहेत आवश्यक कागदपत्रे

MahaDBT Lottery List 2025 In Marathi : महाडीबीटी या पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यंत्र आणि तुषार ठिबक सिंचन योजनेची सोडत काढण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची या सोडत अंतर्गत निवड करण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण आज येथे पाहणार आहोत. MahaDBT Lottery List

शेतकऱ्यांना यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत ते पाहूया.

MahaDBT Lottery List Documents

अनिवार्य कागदपत्रे
यंत्राचे कोटेशन
यंत्राचा टेस्ट रिपोर्ट
ट्रॅक्टर RC
बँक पासबुक

आवश्यक असल्यास
वैध जात प्रमाणपत्र
संयुक्त खातेदार असल्यास संमती पत्र
शॉप डीलरशिप प्रमाणपत्र (अधिकृत विक्रेता असलेबाबत)

तुषार / ठिबकसाठीची आवश्यक कागदपत्रे
अनिवार्य कागदपत्रे
हमीपत्र परिशिष्ट 7
सूक्ष्म सिंचन दरपत्रक (कोटेशन)
बँक पासबुक

आवश्यक असल्यास
संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र
वैध जात प्रमाणपत्र
सिंचन स्त्रोत स्वयंघोषणापत्र

त्याचबरोबर सातबारा उतारा आणि आठ अ उतारा व आधार हे कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही