how to order pvc aadhaar card from uidai online in 50 rs know benefits : UIDAI वरून पन्नास रुपयात मागवा pvc आधार कार्ड
how to order pvc aadhaar card from uidai online : देशातील अधिक तर लोकांकडे कागदाचे आधार कार्ड आहे, ते खूपच लवकर खराब होते. चिंता करू नका आता त्यामुळे तुम्हाला UIDAI वरून आपले PVC आधार कार्ड मागवता येते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे लाभ आणि त्याची ऑर्डर कशी करायची, याची संपूर्ण माहिती…
how to order pvc aadhaar card from uidai online भारतामध्ये आधार कार्ड हे एक महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. प्रत्येक छोट्या ते मोठ्या कामासाठी आधार कार्ड आवश्य लागते.
देशातील मोठ्या प्रमाणात लोक कागदाचे आधार कार्डचा वापर करतात, ते आधार कार्ड लवकरच खराब होते, त्यामुळे तुम्हाला आता UIDAI वरून तुम्हाला तुमचे PVC आधार कार्ड मागवता येते.
PVC आधार कार्ड तुम्हाला केवळ पन्नास रुपयांमध्ये UIDAI च्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने मागवता येते.
pvc aadhaar card from uidai चला तर मग जाणून घेऊया pvc आधार कार्ड काय आहे आणि याला तुम्ही कशा पद्धतीने UIDAI च्या वेबसाईटवरून मागवू शकता.
काय आहे PVC आधार कार्ड?
What is pvc aadhaar card
PVC हे आधार कार्ड सामान्य आधार कार्ड प्रमाणेच काम करते. मात्र हे फिजिकली आधार कार्ड मजबूत आणि टिकाऊ आहे. त्यामुळे हे आधार कार्ड लवकर खराब होत नाही. याबरोबरच PVC आधार कार्ड क्रेडिट, कार्ड डेबिट कार्ड सारखे प्लास्टिक असते ते सांभाळून ठेवण्यासाठी सोपे जाते आणि खराबही होत नाही.
सुरक्षित असते PVC आधार कार्ड?
PVC हे आधार कार्ड सामान्य आधार कार्डच्या तुलनेमध्ये सुरक्षित असते. कारण या आधार कार्ड मध्ये अनेक सेक्युरिटी म्हणजे सुरक्षित फीचर्स दिलेले असतात. यामध्ये होलोग्राम, मायक्रोटेक्स त्याला सुरक्षित ठेवतात. PVC आधार कार्डवरील क्यूआर कोड ही अधिक सुरक्षित असतो.
ऑनलाइन कसे मागवावे PVC आधार कार्ड
जर तुम्हालाही PVC आधार कार्ड मागवायचे आहे तर तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटला भेट देऊन केवळ पन्नास रुपयांमध्ये घरी बसून pvc आधार कार्ड मागू शकता.
- सर्वात प्रथम तुम्ही UIDAI या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- My Aadhar या पर्यायावर जा आणि ऑर्डर आधार PVC कार्ड असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आणि कॅपच्या भरा, त्यानंतर ओटीपीच्या मदतीने पुढे जा.
- त्यानंतर तुम्हाला पन्नास रुपयाचे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे.
- तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgement slip पावती मिळेल त्यावर तुमच्या ऑर्डरची संपूर्ण माहिती असेल.
- यानंतर तुमचे pvc आधार कार्ड काही दिवसांमध्येच तुमच्या घरच्या पत्त्यावर येईल.
- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे pvc आधार कार्ड घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मागू शकता.